Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा मुंबई, दि. १९: ईद-ए-मिलाद अर्थात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ईद-ए-मिलादाचा उत्सव साजरा करताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे... Read more »

सरकार राज्यातील दुकाने, उपहारगृहे यांच्या वेळा वाढविणार; अम्युझमेंट पार्क देखील सुरू करणार

मुलांचे लसीकरण, कोविड नियमांचे पालन याबाबत जनजागृती करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि.१८: कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने  राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांवर योग्य तोडगाही काढण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

राज्यातील चित्रपटगृह चालकांनी योग्य त्या सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करावीत मुंबई, दि.१८: राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत, असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी... Read more »

कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचे दर गेल्या वर्षी पेक्षा कमी – ग्राहक व्यवहार विभागाचा दावा

बफर साठा संचालनाद्वारे कांद्याचे दर स्थिर करण्यात  येत आहेत ग्राहक व्यवहार विभागाने ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यापासून कांद्याचे दर संयमित करणे आणि साठवणुकीतील कमीतकमी तोटा सुनिश्चित करणे या दुहेरी उद्देशाने साठ्यातील कांदा... Read more »

राज्यातील विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाची दमदार हजेरी; पिकांना बसला फटका

राज्यातील विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाची दमदार हजेरी; पिकांना बसला फटका मुंबई, दि.१८: राज्यातील नांदेड, जालना, वाशिम, हिंगोली, धुळे, परभणी, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यांत परतीच्या पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात... Read more »

“गुंतवणूकदार आणि उद्योगांसाठी भारतात चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत”

निर्मला सीतारामन यांचं न्यूयॉर्क येथील गोलमेज परिषदेत प्रतिपादन न्यूयॉर्क: पायाभूत सुविधा क्षेत्रात परदेशी गुंतवणूक सहज करता यावी, यासाठी भारताने वित्तीय लाभासह अनेक सुधारणा केल्या असल्याने गुंतवणूकदार आणि उद्योगांसाठी भारतात चांगल्या संधी निर्माण... Read more »

केरळमध्ये अतिवृष्टीच्या बळींची संख्या २५ वर, पावसाचा जोर ओसरला

केरळमधील अतिवृष्टी आणि भूस्खलनाबद्दल पंतप्रधानांची  केरळच्या मुख्यमंत्र्यांशी  चर्चा केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख  व्यक्त कोची: केरळमधील अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई... Read more »

“कोविडचा फटका बसलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रत्येक शहरांत वाहनतळ, चेक पोस्ट नजिक ट्रॉमा केअर सेंटर्स उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश मुंबई दि. १८: कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल, वित्त व परिवहन... Read more »

“रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष १ नंबर वर आणण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करा”

काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादन उरण, दि.१७(विठ्ठल ममताबादे): काँग्रेस हा तळागाळातील लोकांचा पक्ष आहे. सर्वसामान्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे. रायगड जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे. कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत.... Read more »

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार केला जाणार

अर्ज केलेल्या मंडळातील जिल्ह्यातच परीक्षा केंद्र – आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील मुंबई, दि.१७: राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परिक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. उमेदवारांने... Read more »