Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादनाचे दर समान राहणार

भूसंपादन प्रकरणांमध्ये मोबदल्याच्या रकमेची परिगणना करण्याची कार्यपध्दत निश्चित मुंबई,दि.८: राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणांमध्ये मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना अवलंबवायची कार्यपध्दत निश्चित करण्यात आली आहे. याबाबत महसूल व वन विभागाने ६... Read more »

सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी १३ ऑक्टोबर रोजी परीक्षा

सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी १३ ऑक्टोबर रोजी परीक्षा मुंबई, दि.८: सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील २० चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा १३ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे येथे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे खेळाडूंचा गौरव पुणे, दि.८: देशाच्या मातीतला खेळ असलेल्या खो-खो खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा भरवून खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन... Read more »

“पर्यावरण जपून शाश्वत विकास गरजेचा” – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

“पर्यावरण जपून शाश्वत विकास गरजेचा” – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मुंबई: पर्यावरण जपणे म्हणजे विकासाच्या विरोधात जाणे नसून पर्यावरण जपून शाश्वत विकास घडवून आणणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय... Read more »

“एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत सर्वतोपरी सहकार्य” – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

“एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत सर्वतोपरी सहकार्य” – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील मुंबई : एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. सध्या चित्रपटगृह परवाना अहस्तांतरणीय आहे. हा परवाना हस्तांतरणीय व व्यापारक्षम... Read more »

“सिंदखेडराजा व इतर पर्यटनस्थळ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही” – उपमुख्यमंत्री अजित पवार

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडून पर्यटनस्थळ विकासासाठी पाठपुरावा बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा व इतर पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सिंदखेडराजा तसेच राज्यातील इतर पर्यटनस्थळ... Read more »

“चिपी विमानतळामुळे कोकणाला मोठा फायदा” – केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे 

मुख्यमंत्र्यांची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांशी चर्चा राज्यात हवाई वाहतूक सेवा वाढविण्यासाठी विमानतळांच्या विकासात राज्य शासन-नागरी हवाई वाहतूक मंत्रालय समन्वय ठेवणार  मुंबई दि.७: राज्यातील विविध विमानतळांच्या विकासाबाबत तसेच त्यातील अडचणी सोडविण्यासंदर्भात आज... Read more »

राज्यात उद्यापासून सुरू होणार मिशन कवच कुंडल अभियान

दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरणाचे उद्दिष्ट – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई, दि.७: राज्यातील कोविड-१९ लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबरपर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात... Read more »

शेतपिकांच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजूर; बाधितांपर्यंत तात्काळ मदत पोहोचवा – मंत्री विजय वडेट्टीवार

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा मुंबई, दि.७: राज्यात जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना आर्थिक मदत म्हणून एकूण ३६५ कोटी ६७ लाख रुपये... Read more »

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी टाटा मेमोरियल सेंटर, नवी मुंबई येथील इन्फोसिस फाऊंडेशनच्या ‘आशा’ धर्मशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी टाटा मेमोरियल सेंटर, नवी मुंबई येथील इन्फोसिस फाऊंडेशनच्या ‘आशा’ धर्मशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई दि.७: आजपासून आपण राज्यातली मंदिरे उघडली आहेत. टाटा मेमोरियल सेंटरच्या परिसरात उद्घाटन होत असलेल्या ‘आशा’ धर्मशाळेमुळे... Read more »