Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ठाकरे सरकारचे कॉंग्रेस नेता व गोरगरिबांची फसवणूक करणार्‍या बिल्डर रईस लष्करीयाला अभय?

वरळीतील परेल सह्याद्रि गृहनिर्माण संस्थेतील बेघर लोकांकडे ‘एसआरए’ अधिकार्‍यांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष मुंबई, दि.२६: गेल्या काही काळापासून टीम महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम ‘आपली समस्या’ या जनसदरांतर्गत मुंबईतील (जी-दक्षिण) वरळी विभागातील ‘परेल सह्याद्रि सहकारी... Read more »

शिवसेनेने घडविला इतिहास; कलाबेन डेलकर यांच्या रूपाने लाभल्या राज्याबाहेरील पहिल्या खासदार

दादरा नगर हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांच्याकडून भाजप उमेदवार महेश गावित यांचा ५१ हजारांच्या मताधिक्याने पराभव दादरा-नगर हवेली, दि.२: दादरा नगर हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी भाजप... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

हेच ‘ते’ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें भोवतीचे कथित बडवे ! वाचा जळजळीत लेख

जाणून घ्या कट्टर शिवसैनिकांचा का आहे ‘या’ नेत्यांवर विशेष राग … आज शिवसेना सत्तेत आहे आणि सेनेतील कथित बडव्यांच्या जोडीला असलेली इतर मंडळी सत्तेत मंत्रीपदी आहेत किंवा पक्ष संघटनेत महत्वाच्या भूमिकेत आहेत.... Read more »

“लसींची पुरेशी उपलब्धता होण्यासाठी लसीच्या जागतिक खरेदीबाबत शक्यता पडताळण्याच्या मुंबई महापालिकेला सूचना”

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती मुंबई, दि.१०: मुंबईमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींची पुरेशी उपलब्धता होण्याच्या दृष्टीने या लसींची जागतिक पातळीवरुन खरेदी करण्याच्या अनुषंगाने शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आल्याची माहिती मुंबई... Read more »

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या संकल्पेनेतून येतेय महाराष्ट्रातील गड – किल्ल्यांवर आधारीत फोटो आणि व्हिडिओग्राफी स्पर्धा

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या संकल्पेनेतून येतेय महाराष्ट्रातील गड – किल्ल्यांवर आधारीत फोटो आणि व्हिडिओग्राफी स्पर्धा ८ ते २२ जानेवारी दरम्यान सोशल माध्यमावर स्पर्धेचे आयोजन मुंबई, दि. ६: महाराष्ट्र राज्य हे ऐतिहासिक वारसा... Read more »

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ही घेणार मंत्रिपदाची शपथ

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ही घेणार मंत्रिपदाची शपथ मुंबई: आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चे एकूण ३६ आमदार मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यात कोणाकोणाची वर्णी लागत आहे... Read more »

शपथविधी नंतर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या कृतीचे साऱ्यांनी केले कौतुक

शपथविधी नंतर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या कृतीचे साऱ्यांनी केले कौतुक मुंबई: आज महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा विधिमंडळात आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनीही... Read more »

आजच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी चक्क उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरें सोबत केलं फोटो सेशन

आजच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी चक्क उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरें सोबत केलं फोटो सेशन मुंबई: मुंबईतील पवई मधील रेनैसन्स हॉटेल मध्ये मुक्कामाला असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या... Read more »

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि गटनेते एकनाथ शिंदे राज्यपालांकडे रवाना

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि गटनेते एकनाथ शिंदे राज्यपालांकडे रवाना गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेली सत्ताकोंडी फुटण्याची चिन्ह असून त्याला कारणही तसंच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद... Read more »

एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी निवड तर सुनील प्रभू झाले मुख्य प्रतोद

एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी निवड तर सुनील प्रभू झाले मुख्य प्रतोद मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेनेही आज आपल्या विधिमंडळ गटनेत्याची निवड केली. आज शिवसेना भवन येथे झालेल्या आमदारांच्या बैठकीत युवासेनाप्रमुख... Read more »