Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ही घेणार मंत्रिपदाची शपथ

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ही घेणार मंत्रिपदाची शपथ

मुंबई: आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चे एकूण ३६ आमदार मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यात कोणाकोणाची वर्णी लागत आहे हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे ही मंत्रिपदाची शपथ घेत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

शिवसेना आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र नगरसेवक समाधान सरवणकर यांनी एक ट्विट करत याबाबत भाष्य केले आहे. या ट्विट मध्ये त्यांनी आदित्य यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *