Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी निवड तर सुनील प्रभू झाले मुख्य प्रतोद

एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी निवड तर सुनील प्रभू झाले मुख्य प्रतोद

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेनेही आज आपल्या विधिमंडळ गटनेत्याची निवड केली. आज शिवसेना भवन येथे झालेल्या आमदारांच्या बैठकीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना नेते आमदार एकनाथ शिंदे यांचा शिवसेना विधिमंडळ गटनेते पदाचा प्रस्ताव मांडला. जो एकमुखाने मंजूर करण्यात आला. याच सोबत आमदार सुनील प्रभू यांची शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *