Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवसेना सत्तेत! परंतू बाळासाहेबांची ‘संघटना’ रसातळाला ….

येत्या १९ जून रोजी शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वर्तमानाचा टप्प्याटप्प्याने घेतलेला आढावा वाचा ‘आवाआ..ज कुणाचा, शिवसेनेचा” ही आरोळी शिवसैनिकांनी गेल्या दीड वर्षात अभावानेच ललकारली असेल. याचं कारण रस्त्यावरची लढाई लढणारी शिवसेना सत्तेत... Read more »

राष्ट्रवादीच शिवसेनेचा शत्रू नंबर १! सविस्तर विश्लेषण जरूर वाचा

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातले तुलनात्मक विश्लेषण जरूर वाचा काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीत बंडाळी झाली. सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. यावेळी आ.दिलीप मोहिते पाटील यांनी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

उरण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारचा निषेध

गॅस आणि पेट्रोल दरवाढी विरोधात केले आंदोलन ! उरण दि.२२(विठ्ठल ममताबादे): राष्ट्रवादी काँग्रेस उरण शहर व तालुका यांच्या वतीने आज उरणमध्ये केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले गेले. पेट्रोल, डीझेल आणि घरगुती गॅस... Read more »

जन्मदिनी मनोगत व्यक्त करताना शरद पवारांनी व्यक्त केली आपल्या मातोश्रीं बद्दल कृतज्ञता

  मुंबई: आज देशाचे माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा जन्मदिन. या जन्मदिनाचे औचित्य साधून शरद पवार यांनी आपलं मनोगत फेसबुक च्या डिजिटल भिंतीवर मांडलं. “आजचा दिवस माझ्यासाठी... Read more »

अजित पवार म्हणाले “मी नाराज नाही”

अजित पवार म्हणाले “मी नाराज नाही” मुंबई: आज सकाळपासून पुनः एकदा अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण थोड्यावेळापूर्वी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की मी नाराज नाही. माझी बहिण सुप्रिया... Read more »

सुप्रिया सुळे म्हणाल्या माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब आज तुमची खुप आठवण येतेय”

सुप्रिया सुळे म्हणाल्या “माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब…! आज तुमची खुप आठवण येतेय” मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी पूर्वी... Read more »

उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीं सकट दिग्गज नेत्यांना निमंत्रण

उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीं सकट दिग्गज नेत्यांना निमंत्रण मुंबई: आजच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देशातल्या अनेक दिग्गज नेत्यांना देण्यात आले आहे. ज्यात... Read more »

अजित पवार म्हणाले, “जे झालं ते झालं”

अजित पवार म्हणाले “जे झालं ते झालं” मुंबई: आज राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपसोबत गेलेले आणि पुनः घरवापसी केलेले अजित पवार यांनीही उपस्थित आमदारांना संबोधित केले. यावेळी... Read more »

हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर देत आहेत सर्व आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ

हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर देत आहेत सर्व आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ #kalidaskolambkar https://t.co/0dloyQIqaC हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर देत आहेत सर्व आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ#kalidaskolambkar pic.twitter.com/0dloyQIqaC — Maharashtra Varta... Read more »

राज्यपाल भेटीनंतर शपथविधीचा दिवस बदलला, आता २८ नोव्हेंबरला संध्याकाळी ६:३० ला होणार उद्धव ठाकरेंचा शपथविधी

राज्यपाल भेटीनंतर शपथविधीचा दिवस बदलला, आता २८ नोव्हेंबरला संध्याकाळी ६:३० ला होणार उद्धव ठाकरेंचा शपथविधी   शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे तसेच छगन भुजबळ आणि जयंत पाटील यानी राज्यपालांच्या भेटीनंतर... Read more »