Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उद्धव ठाकरेच होणार मुख्यमंत्री; महाविकास आघाडीच्या बैठकीत झालं जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या नेतेपदी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठीचे उमेदवार म्हणून निवड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या नेतेपदी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठीचे उमेदवार म्हणून निवड#shivsena #UdhhavThackeray pic.twitter.com/TKY7NLKByq... Read more »

“शिवसेनेने अवास्तव मागणी केली”; राजीनामा देण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेवर आगपाखड

“शिवसेनेने अवास्तव मागणी केली”; राजीनामा देण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेवर आगपाखड मुंबई: आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की ३० नोव्हेंबर पर्यंत वाट न पाहता उद्या सकाळी बहुमत सिद्ध करावे. यानंतर पटापट... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

भाजपला आणखी एक धक्का, सर्वोच्च न्यायालयाने दिला उद्याच बहुमत घेण्याचा आदेश

भाजपला आणखी एक धक्का, सर्वोच्च न्यायालयाने दिला उद्याच बहुमत घेण्याचा आदेश मुंबई: भाजपने केलेल्या सत्ता स्थापनेच्या दाव्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या महाविकास आघाडीने थेट सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली... Read more »

अजित पवार व भाजपला धक्का! जयंत पाटील झाले अधिकृत विधिमंडळ गटनेते

अजित पवार व भाजपला धक्का! जयंत पाटील झाले अधिकृत विधिमंडळ गटनेते मुंबई: अजित पवार आणि भाजप यांच्या बहुमताच्या दाव्याची हवा काढणारी बाब आज समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत गटनेते कोण याबाबत... Read more »

Breaking News: अजित पवार यांचे सदस्यत्व रद्द केल्याचा शरद पवारांनी आपल्या भाषणात केला उल्लेख

अजित पवार यांचे सदस्यत्व रद्द केल्याचा शरद पवारांनी आपल्या भाषणात केला उल्लेख मुंबई: आज सायंकाळी झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या संयुक्त बैठकीत उपस्थित १६२ आमदारांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना... Read more »

भाजपच्या “ऑपरेशन लोटस”ला शिवसैनिकांच “ऑपरेशन पोकळ बांबू” ने उत्तर

भाजपच्या “ऑपरेशन लोटस”ला शिवसैनिकांच “ऑपरेशन पोकळ बांबू” ने उत्तर मुंबई: राज्यात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला १४५ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. हा बहुमताचा आकडा सध्यातरी भाजपजवळ नाही. पण हा आकडा गाठण्यासाठी भाजपने आता... Read more »

देवेंद्र फडणवीसांनी उघडकीस आणलेल्या सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांना क्लीन चिट

देवेंद्र फडणवीसांनी उघडकीस आणलेल्या सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांना क्लीन चिट मुंबई: जवळपास ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातून आज नुकतेच भाजपशी संधान साधलेले काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात... Read more »

महाविकास आघाडी जनतेची दिशाभूल करत असल्याचा आशिष शेलार यांचा आरोप

महाविकास आघाडीनं राज्यपालांना आज सादर केलेलं पत्र, जनतेची दिशाभूल करत असल्याचा आशिष शेलार यांचा आरोप महाविकास आघाडीनं राज्यपालांना आज सादर केलेलं पत्र, जनतेची दिशाभूल करत असल्याचा आशिष शेलार यांचा आरोप#aashishshelar #bjp #MahaPoliticalTwist... Read more »

तारीख पे तारीख…बहुमत चाचणीवर सर्वोच्च न्यायालय उद्या देणार निकाल

तारीख पे तारीख…बहुमत चाचणीवर सर्वोच्च न्यायालय उद्या देणार निकाल मुंबई: महाराष्ट्रात सुरू झालेल्या सत्ता संघर्षाच्या खेळावर सर्वोच्च न्यायालयाने निकालासाठी आणखीन एक दिवस वेळ घेतला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने देवेंद्र फडणवीस आणि... Read more »

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने राजभवनात सादर केली पाठिंब्याची यादी; पण राज्यपाल अनुपस्थित

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने राजभवनात सादर केली पाठिंब्याची यादी; पण राज्यपाल अनुपस्थित मुंबई: आज सकाळी महाशिवआघाडीचे नेते संख्याबळाचा दावा करण्यासाठी राजभवनावर पोहोचले. आज राजभवन येथे अधिकाऱ्यांची भेट घेऊन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस... Read more »