राज्यपाल भेटीनंतर शपथविधीचा दिवस बदलला, आता २८ नोव्हेंबरला संध्याकाळी ६:३० ला होणार उद्धव ठाकरेंचा शपथविधी
शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे तसेच छगन भुजबळ आणि जयंत पाटील यानी राज्यपालांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता होईल असे जाहिर केले आहे.#shivsena #UddhavThackarey pic.twitter.com/8H16nRPXH1
— Maharashtra Varta – महाराष्ट्र वार्ता (@mvartalive) November 26, 2019