Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवसेनेने घडविला इतिहास; कलाबेन डेलकर यांच्या रूपाने लाभल्या राज्याबाहेरील पहिल्या खासदार

दादरा नगर हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांच्याकडून भाजप उमेदवार महेश गावित यांचा ५१ हजारांच्या मताधिक्याने पराभव दादरा-नगर हवेली, दि.२: दादरा नगर हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी भाजप... Read more »

भाजपला गावला मुख्यमंत्री पदाचा चेहरा !! राज ठाकरे असणार भाजपचा पुढला मुख्यमंत्री पदाचा मोहरा !!!

‘संघ’ मांडू पाहतोय नवा डाव… राज्यात भाजपची सध्या मोठी गोची झालीय. थोडेथोडके नव्हे तर चक्क १०६ आमदारांचे पाठबळ असूनही भाजपला राज्यात सत्ता आणता येत नाहीये. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनपेक्षितपणे शिवसेना,... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

शिवसेना सत्तेत! परंतू बाळासाहेबांची ‘संघटना’ रसातळाला ….

येत्या १९ जून रोजी शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वर्तमानाचा टप्प्याटप्प्याने घेतलेला आढावा वाचा ‘आवाआ..ज कुणाचा, शिवसेनेचा” ही आरोळी शिवसैनिकांनी गेल्या दीड वर्षात अभावानेच ललकारली असेल. याचं कारण रस्त्यावरची लढाई लढणारी शिवसेना सत्तेत... Read more »

राष्ट्रवादीच शिवसेनेचा शत्रू नंबर १! सविस्तर विश्लेषण जरूर वाचा

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातले तुलनात्मक विश्लेषण जरूर वाचा काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीत बंडाळी झाली. सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. यावेळी आ.दिलीप मोहिते पाटील यांनी... Read more »

“राजकीय अस्थैर्य निर्माण करण्याचा हा कट आहे” – वाचा नेमकं पंतप्रधान मोदी भाजपच्या स्थापनादिनी काय म्हणाले

“राजकीय अस्थैर्य निर्माण करण्याचा हा कट आहे” – वाचा नेमकं पंतप्रधान मोदी भाजपच्या स्थापनादिनी काय म्हणाले नवी दिल्ली, दि. ६: कृषी कायदे, कामगार कायदे, नागरिकत्व कायदा इत्यादींबाबत अपप्रचार केला जात असून राजकीय... Read more »

“मागच्या ५ वर्षांत सगळं विनोदीच चाललं होतं”; शिवसेना प्रवक्त्या आ. डॉ. मनीषा कायंदे यांचा भाजप व विनोद तावडेंना टोला

“मागच्या ५ वर्षांत सगळं विनोदीच चाललं होतं”; शिवसेना प्रवक्त्या आ. डॉ. मनीषा कायंदे यांचा भाजप व विनोद तावडेंना टोला मालवण: सिंधुदुर्ग जिल्हा कालाध्यापक संघाच्या वतीने आज दि. ६ रोजी ४१वी “राज्यस्तरीय कलाशिक्षण... Read more »

जे. पी. नड्डा झाले जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

जे. पी. नड्डा झाले जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नवी दिल्ली: जे. पी. नड्डा म्हणजेच जगत प्रकाश नड्डा यांची भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली... Read more »

नागरिकत्व सुधारणा कायद्यात कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेणारी तरतूद नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण

नागरिकत्व सुधारणा कायद्यात कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेणारी तरतूद नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण, विरोधकांनी जनतेची दिशाभूल करु नये असं केलं आवाहन शिमला: नागरिकत्व सुधारणा कायद्यात कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेणारी तरतूद नाही असं... Read more »

“भाजप एकापाठोपाठ एक राज्य गमावत आहे. आता झारखंडही गमावले. हे असे का?”

“भाजप एकापाठोपाठ एक राज्य गमावत आहे. आता झारखंडही गमावले. हे असे का?” कालच झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा सपशेल पराभव झाला. तर प्रादेशिक पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा(झामुमो)... Read more »

झारखंड मध्ये मोदी-शहांच्या सभा फेल, झामुमो चे हेमंत सोरेन मुख्यमंत्रीपदी होणार विराजमान

झारखंड मध्ये मोदी-शहांच्या सभा फेल, झामुमो चे हेमंत सोरेन मुख्यमंत्रीपदी होणार विराजमान झारखंड: झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून झामुमो-काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजप ला पराभव पहावा लागत आहे. महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे... Read more »