Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जे. पी. नड्डा झाले जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

जे. पी. नड्डा झाले जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

नवी दिल्ली: जे. पी. नड्डा म्हणजेच जगत प्रकाश नड्डा यांची भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या मोदी सरकार – २ मधील मंत्रिमंडळ समावेशानंतर जे. पी. नड्डा यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्याच वेळी नड्डा हे पुढील राष्ट्रीय अध्यक्ष होतील याबाबत अटकळ होती. आज त्यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे यावर शिक्कामोर्तब झाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *