Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463
Rohit Pawar Twitter PP

सौंदर्या व विसाकन यांच्या लग्नात रोहित पवारांची हजेरी

सौंदर्या व विसाकन यांच्या लग्नात रोहित पवारांची हजेरी… दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या सौंदर्या व अभिनेता विसाकन वनांगमुडी यांचा विवाहसोहळा चेन्नई येथे पार पडला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित राजेंद्र पवार यांना या... Read more »

सोलापूर येथे अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान

सोलापूर येथे अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवेढा तालुक्यातील रड्डे, हुन्नुर,... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget
Udayaraje 2

जेव्हा उदयनराजे अचानक पणे गाणं गातात

जेव्हा उदयनराजे अचानक पणे गाणं गातात १२ फेब्रुवारीला (मंगळ.) सकाळी सातार्‍यातील शाहू कलामंदिरात पार पडलेल्या उत्कृष्ट पत्रकार सन्मान पुरस्कार      सोहळ्यात. खासदार उदयनराजेंनी आपल्या भाषणात किशोर कुमार यांचं ‘‘हमें तुमसे प्यार कितना…’’ हे... Read more »
Udayaraje 2

कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे उदयनराजे झाले भावुक

आक्रमकपणा, डायलॉगबाजी किंवा हटके स्टाईल या गोष्टींमुळे साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले नेहमीच चर्चेत असतात. उदयनराजे कार्यकर्त्यांसमोर भावूक झालेत असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कार्यकर्त्यांचं आपल्या बद्दलच... Read more »
Anna-Hajare-FB-PP-WEB

मागण्या मान्य ! अखेर सात दिवसांनंतर अण्णांनी उपोषण मागे घेतलं

राळेगणसिद्धी: लोकपाल कायदा अंमलबजावणी, लोकायुक्त नेमणूक, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा प्रमुख मागण्या सरकारने मान्य कराव्या यासाठी गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसले होते. सरकारच्या विनंतीनंतर अण्णांनी सात... Read more »
Anna-Hajare-FB-PP-WEB

सुभाष भामरे-गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला

सुभाष भामरे-गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. ह्या भेटीमध्ये सुभाष भामरे आणि गिरीश महाजन ह्यांनी... Read more »
Anna-Hajare-FB-PP-WEB

मोदी सरकार खोटं बोलत आहे : अण्णा हजारे

अहमदनगर: राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. मोदी सरकारने स्वामिनाथन आयोगाची अमलबजावणी आणि लोकपाल नियुक्ती करावी या मागणीसाठी अण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत. आता सत्तेत असलेलं सरकार खोटारडं... Read more »
DEVENDRA FADANVIS 3

अण्णांच्या उपोषणाचं राजकारण केलं जातंय : मुख्यमंत्री

सातारा: सर्व विरोधक अण्णांचं नाव घेऊन राजकारण करत आहेत. सुरुवातीच्या काळात ज्यांनी अण्णांना नावे ठेवली असेच लोक आज आम्ही आण्णांच्या पाठीमागे आहोत असे सांगून उपोषणास पाठींबा देत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... Read more »
Pratik-Patil Congres -with-Bro-Web

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या तिकिटासाठी काँग्रेस मध्ये चुरस

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. परंतु, भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघ स्वतः कडे सामावून घेतला. काँग्रेसच्या नेते मंडळींनी पुन्हा एकदा तो काबीज करण्यासाठी जोर लावला आहे. जिल्हा... Read more »
Laxman Dhoble 2

राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा भाजपा मध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सोमवारी जालना येथे भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये असताना लक्ष्मणराव ढोबळे यांनी उस्मानाबादमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. गेल्या लोकसभा निवडणुकी वेळी मात्र राष्ट्रवादीने लक्ष्मणराव ढोबळेंना... Read more »