Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नव्या तंत्रज्ञानाने न्यायदानाची प्रक्रिया अधिक समतोल व सुलभ होईल – सरन्यायाधीश शरद बोबडे

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्याय कौशल केंद्राचे (ई-रिसोर्स सेंटर) उद्घाटन नागपूर : सामान्य नागरिकाला जलद न्यायासाठी न्यायकौशलची (ई-रिसोर्स सेन्टर) भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नव्या तंत्रज्ञानाने न्यायदानाची प्रक्रिया अधिक समतोल व सुलभ होईल. यासाठी... Read more »

“राजकारणातली स्पर्धा ही दोन शत्रूमधलं युद्ध नसून ही स्पर्धा निकोप असायला हवी” – मोहन भागवत

कोरोनामुळे उद्भवलेल्या अडचणी दूर करण्याचं मोहन भागवतांचं आवाहन नागपूर, दि. २५: कोरोनामुळे स्वदेशीचे महत्व वाढलं असून पर्यावरण संवर्धनाकडेही नागरीकांचा ओढा वाढला आहे, मात्र कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती आणि... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

माळढोक आणि तणमोर या दुर्मिळ पक्षांच्या अधिवास विकासासाठी निधी – वनमंत्री संजय राठोड

माळढोक आणि तणमोर या दुर्मिळ पक्षांच्या अधिवास विकासासाठी निधी – वनमंत्री संजय राठोड मुंबई : मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या निर्देशाप्रमाणे माळढोक आणि तनमोर या दुर्मिळ पक्षांचे अधिवास विकासासाठी नान्नज (सोलापूर), वरोरा (चंद्रपूर)... Read more »

नागपूर शहरात वातानुकुलित ब्रॉडगेज मेट्रो ट्रेन सुरु करण्यास मान्यता

नागपूर शहरात वातानुकुलित ब्रॉडगेज मेट्रो ट्रेन सुरु करण्यास मान्यता नागपूर: नागपूर शहर व परिसरात रेल्वेच्या सध्याच्या पॅसेंजर ट्रेन्सऐवजी आधुनिक प्रकारच्या वातानुकुलित ब्रॉडगेज मेट्रो ट्रेन्स सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात... Read more »

“शेवटच्या माणसाला जलद गतीने न्याय मिळाला पाहिजे” – न्यायमूर्ती भूषण गवई

गोंदिया येथे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन गोंदिया : विधी पालिका, न्यायपालिका आणि कार्यपालिका ह्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी निर्माण झाल्या आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या इमारतीतून जिल्ह्यातील शेवटच्या माणसाला जलदगतीने... Read more »

पांढरकवडा येथील वाघिणीस सुरक्षितरित्या पिंजराबंद करण्यात यश – वनमंत्री संजय राठोड

पांढरकवडा येथील वाघिणीस सुरक्षितरित्या पिंजराबंद करण्यात यश – वनमंत्री संजय राठोड मुंबई : वन विभागाकडून पांढरकवडा (यवतमाळ) येथील मानवी वस्तीमध्ये वावर वाढलेल्या T-T2C1 या वाघिणीस सुरक्षित पिंजराबंद करण्यात आले आहे. या वाघिणीस... Read more »

‘आयएमए’ने जिल्ह्यात किमान ५०० बेड उपलब्ध करून द्यावे – पालकमंत्री संजय राठोड

‘आयएमए’ने जिल्ह्यात किमान ५०० बेड उपलब्ध करून द्यावे – पालकमंत्री संजय राठोड यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तसेच मृत्यूचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत सुपर स्पेशालिटी आणि स्त्री व... Read more »

नागपूर चे महापौर म्हणाले “कुटुंबासाठी ‘जनता कर्फ्यू’ स्वयंस्फूर्तीने पाळा !”

महापौर संदीप जोशी यांचे नागरिकांना आवाहन : व्यापारी संघटना सहभागी होणार नागपूर: नागपुरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी किमान दोन दिवस आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी ‘जनता कर्फ्यू’चे... Read more »

नागपूरमध्ये उभारणार ॲग्रोटेक सेंटर – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

नागपूरमध्ये उभारणार ॲग्रोटेक सेंटर – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत मुंबई : नागपूर जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत आणण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या पुरवठा साखळीला अधिक चालना देणे, ग्रामीण कृषी उद्योगांना प्रोत्साहन देणे... Read more »

गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

अंतिम परिक्षेच्या संदर्भात घेतला आढावा गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाने अंतिम परिक्षेबाबत तयार केलेले मॉडेल माझ्या मते राज्यात अग्रस्थानावर आहे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. ते काल... Read more »