Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“स्कूल व्हॅन रुग्णवाहिकेत रुपांतरित करा” – नागपूरच्या महापौरांची मागणी

महापौर संदीप जोशी यांचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आवाहन नागपूर: नागपुरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात उद्‌भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सोयी-सुविधा आणि साधनांची उपलब्धता करणे गरजेचे आहे. सध्या शाळा बंद असून स्कूल... Read more »

इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवून अकोल्याचे नावलौकीक करा – पालकमंत्री बच्चू कडू

इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवून अकोल्याचे नावलौकीक करा – पालकमंत्री बच्चू कडू जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण अकोला : इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवून अकोल्याला नावलौकीक मिळवून द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

शनिवारी-रविवारी जनता कर्फ्यू लावा; नागपूर मधील लोकप्रतिनिधींची मागणी

शनिवारी-रविवारी जनता कर्फ्यू लावा सम-विषम नियम शिथिल करण्याची लोकप्रतिनिधींची मागणी : महापौर संदीप जोशी यांनी घेतला आढावा नागपूर दि.१: नागपुरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रत्येक शनिवार आणि रविवार या दोन दिवस ‘जनता... Read more »

पूरग्रस्त भागात बचाव पथकाद्वारे मदत कार्य सुरू; एनडीआरएफ पथक आज दाखल होणार

ब्रह्मपुरी परिसरातील पूर परिस्थितीची पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केली पाहणी चंद्रपूर : गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीची पातळी सतत वाढत असून ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठी असलेले लाडज, पिपळगाव, बेंबाळा, निलज, अहेरगाव, चिखलगाव... Read more »

“मी जरी पॉझिटिव्ह आलो तरी आपण पॉझिटिव्ह येऊ नये, यासाठी माझी धडपड सुरूच राहील”

नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नागपूरकरांना आश्वासन नागपूर, दि.२५: कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून महाराष्ट्रास परिचित असलेले नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे काल केलेल्या कोरोना चाचणीत पॉसिटीव्ह आले असून या संदर्भात... Read more »

विधानसभा अध्यक्ष नाना पाटोलेंनी घेतली ‘या’ मार्गासंबंधित नागरिकांच्या तक्रारींची दखल

निर्माणाधिन काम करताना नागरिक व मजूरांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले भंडारा: राष्ट्रीय महामार्गावर साकोली सेंदुरवाफा शहराच्या वाहतुकीची अडचण लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने मंजूर केलेल्या उड्डाणपुलाचे निर्माण कार्य... Read more »

कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण केले जाणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण केले जाणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नवी दिल्ली/परभणी : परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या असणा-या कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्गाचे काम... Read more »

“कोरोनासारख्या संकटातही जनतेसोबत…!” – राज्यमंत्री बच्चू कडू

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले मनोगत अकोला, दि.१५: स्वातंत्र्य दिनाचा ७३ वा वर्धापन दिन साजरा करताना मागे वळून पाहताना हेच लक्षात येते की विद्यमान महाविकास आघाडी शासन काळातील मोठा कालावधी हा... Read more »

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुभाष चौधरी यांची नियुक्ती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुभाष चौधरी यांची नियुक्ती मुंबई दि. ८: प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष रामभाऊ चौधरी यांची नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी  यांनी... Read more »

“काळजी घ्या, सतर्क राहा, अफवांवर विश्वास ठेवू नका!”

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे : नियम पाळण्याचे केले आवाहन नागपूर : नागपूर शहरात ३१ जुलै अथवा ३ ऑगस्टपासून पुन्हा कडक लॉकडाऊन सुरू होईल, याबाबत निर्णय झाल्याचे वृत्त बुधवारी शहरात वाऱ्यासारखे पसरले. मात्र,... Read more »