Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“कर्तव्यात कसूर केलेल्यांवर निलंबन आणि सेवा समाप्तीची कारवाई” – आरोग्यमंत्री राजेश टोपे

भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल सादर मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल समितीने काल सादर केला. त्यांच्या शिफारशीनुसार या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा शल्य... Read more »

ठरलं! २३ एप्रिलपासून बारावीची आणि २९ एप्रिलपासून दहावीची परीक्षा

२३ एप्रिलपासून बारावीची आणि २९ एप्रिलपासून दहावीची परीक्षा मुंबई : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावीची) लेखी परीक्षा दिनांक 23 एप्रिल तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) दिनांक 29 एप्रिलपासून सुरु होणार... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना ‘ट्रू व्होटर ॲप’द्वारे खर्चाचा हिशेब सादर करण्याची सुविधा

ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना ‘ट्रू व्होटर ॲप’द्वारे खर्चाचा हिशेब सादर करण्याची सुविधा मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा आदींसाठी उपयुक्त असलेल्या ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणूक खर्च... Read more »

मराठा आरक्षणावरची आजची सुनावणी रद्द कारण ….

पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय औरंगाबाद/नवी दिल्ली: आज पासून मराठा आरक्षणावरची सर्वोच्च न्यायालयात होत असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आज औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत ही माहिती... Read more »

सर्व जिल्ह्यातील ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासनाची लगबग

सर्व जिल्ह्यातील ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासनाची लगबग २७ जानेवारीपासून राज्यातल्या शाळांमध्ये ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर... Read more »

शहरातील रस्ते, फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या कारवाईला गती

दहाही झोनमध्ये धडक कारवाई सुरू नागपूर: शहरातील सर्व झोन अंतर्गत येणारे रस्ते व फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानंतर शहरात कारवाईला गती मिळाली आहे. सोमवारी (ता.१८) शहरातील दहाही झोनमध्ये... Read more »

कोरोना नियंत्रणविषयक नियमांचे पालन करुन ग्रामसभा पूर्ववत सुरु करण्यास संमती – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोरोना नियंत्रणविषयक नियमांचे पालन करुन ग्रामसभा पूर्ववत सुरु करण्यास संमती – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई, दि. १८ : सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड 19 च्या अनुषंगाने निर्गमित विविध मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे... Read more »

शेतकऱ्यांसाठी भारतीय स्टेट बँकेची शेती कर्जमाफीसाठी “ऋण समाधान योजना” जाहीर

शेतकऱ्यांसाठी भारतीय स्टेट बँकेची शेती कर्जमाफीसाठी “ऋण समाधान योजना” जाहीर भारतीय स्टेट बँकेनं शेती कर्जमाफीसाठी “ऋण समाधान योजना” जाहीर केली आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी दोन वर्षापूर्वी, थकीत असलेल्या कर्जाच्या मुद्दलापैकी, २० टक्के रकमेचा... Read more »

“गाव करील ते राव काय करील” – शिवसेना आ. प्रकाश आबिटकर यांचा चंद्रकांत पाटीलांना टोला

भाजप प्रदेशाध्यक्ष चांद्रकांत पाटील यांच्या खुद्द गावातच भाजपचा दारुण पराभव कोल्हापूर, दि.१८: भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या ग्रामपंचायत निवडणूकित चक्क त्यांच्याच गावातून धक्का बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील... Read more »

पाटोद्यातील भास्कर पेरे-पाटील यांच्या वर्चस्वाला २५ वर्षांनी धक्का

पाटोद्यातील भास्कर पेरे-पाटील यांच्या वर्चस्वाला २५ वर्षांनी धक्का औरंगाबाद: मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत पाटोदा येथील माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांना या निवडणुकीत अनपेक्षित धक्का बसला आहे. गेली २५ वर्षे त्यांचं... Read more »