Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रामनवमीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले प्रभू श्री रामाचे दर्शन

रामनवमीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले प्रभू श्री रामाचे दर्शन

मुंबई, दि. १७ : रामनवमीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील श्रीगुंडी देवी मंदिर परिसरातील राममंदिरात जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले. राज्यपालांनी उपस्थितांसह प्रभू रामाची माध्यान्ह आरती केली. राज्यपालांच्या वतीने सर्व उपस्थितांना यावेळी प्रसाद वाटप करण्यात आले. राज्यपाल बैस यांनी सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *