Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अहमदनगर जिल्ह्यातल्या नारायण मंगलराम आणि मुंबईतल्या संगीता सोहनी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

अहमदनगर जिल्ह्यातल्या नारायण मंगलराम आणि मुंबईतल्या संगीता सोहनी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

अ.नगर/मुंबई: अहमदनगर जिल्ह्यातले नारायण चंद्रकांत मंगलराम आणि मुंबईतल्या संगीता सोहनी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालयातर्फे शिक्षक दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले असून यात राज्यातल्या दोघांचा समावेश आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातल्या चेडगावच्या गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलराम तसंच मुंबईतल्या भाभा अणुशक्ती केंद्राच्या शाळेतील शिक्षिका संगीता सोहनी या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. देशभरातून ४७ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला असल्याचं मंत्रालयानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *