Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार

“मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश” – अजित पवार मुंबई/पुणे, दि. २१ : मुळशी धरणाखालील मुळशी परिसरातील गावांसह पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील पश्चिम भागात वाढत असणाऱ्या लोकसंख्येसाठी... Read more »

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या सैन्याने कोंढाणा (सिंहगड) किल्ला सर केल्याच्या ऐतिहासिक घटनेचे भारतीय जवानांनी केले स्मरण

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या सैन्याने कोंढाणा (सिंहगड) किल्ला सर केल्याच्या ऐतिहासिक घटनेचे भारतीय जवानांनी केले स्मरण पुणे, दि. १९: बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्यावतीने मराठा दिनी म्हणजेच, ४ फेब्रुवारी २०२४... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

“गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करु” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट किल्ले हा आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करु. पहिल्या... Read more »

संरक्षण उत्पादन क्षेत्राशी संबंधित ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’चे पुण्यात २४ फेब्रुवारीपासून आयोजन

“हे प्रदर्शन आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रातील वाढ आणि नवकल्पनांना चालना देणारे” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे, दि. १८ : संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग... Read more »

पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी करण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना लाभ होत असल्याचे मंत्री अनिल पाटील यांचे प्रतिपादन

पुणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाबाबत शासन परिपत्रक जारी मुंबई, दि. १६ : पुणे जिल्ह्यातील चासकमान प्रकल्प, कुकडी व डिंभे प्रकल्प, भामा आसखेड प्रकल्प, निरा देवधर प्रकल्प, गुंजवणी प्रकल्प, आरळा कळमोडी प्रकल्प आणि बोपगाव... Read more »

आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेसाठी ५ कोटींचा निधी देणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आळंदी येथे बंकटस्वामी सदनाचे लोकार्पण पुणे दि.११: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. वारकरी शिक्षण संस्थेतील सुमारे ५०० विद्यार्थ्यांच्या निवास... Read more »

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रेरणा बँकेचा रौप्य महोत्सवी सांगता समारंभ संपन्न

“सहकारी बँकांनी विकास आणि विस्तारासोबत ग्राहक हित जपावे” – उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे, दि.११: सहकारी बँकेच्या संचालकांनी जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, ठेवीदार, सभासद, कर्जदार, विद्यार्थी यांच्या उन्नतीसाठी त्यांच्या हिताचे निर्णय घावेत. बँक शाखांची, ग्राहकांची... Read more »

कृषी पणन मंडळाच्यावतीने १७ जानेवारीपासून पुण्यात ‘मिलेट महोत्सव’

बुधवार १७ जानेवारीपासून कृषी पणन मंडळाच्यावतीने पुण्यात ‘मिलेट महोत्सव’ मुंबई, दि. १५ : कृषी पणन मंडळाच्यावतीने आयोजित ‘मिलेट (पौष्टिक तृणधान्य) महोत्सव-२०२४’ चे उद्घाटन १७ जानेवारी रोजी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुणे येथे होणार... Read more »

फुलेवाडा, भिडेवाड्यातील स्मारकांच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

फुलेवाडा, भिडेवाड्यातील स्मारकांच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन मुंबई, दि. ८ : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुणे येथील राहते घर राहिलेला फुलेवाडा तसेच फुले... Read more »

कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विकासकामांचे लोकार्पण पुणे, दि. ६ : वैद्यकीय उपचारांद्वारे रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी कंत्राटी डॉक्टर करीत असलेले कार्य महत्त्वाचे असून वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा;... Read more »