Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पनवेल तालुक्यामधील असंख्य कार्यकर्त्यांचा मनसे प्रवेश

पनवेल तालुक्यामधील असंख्य कार्यकर्त्यांचा मनसे प्रवेश पनवेल, दि. १६ (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुक्यातील केळवणे विभागातील अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. यावेळी मनसे पनवेल तालुका प्रमुख रामदास... Read more »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास ठाकरे सरकारकडून शिक्कामोर्तब; आता चेंडू केंद्राच्या कोर्टात

औरंगाबाद चे नामकरण ‘संभाजीनगर’ व उस्मानाबाद चे ‘धाराशिव’ करण्यास ठाकरे सरकारची मान्यता मुंबई, दि.२९ : एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर एका बाजूला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देत उद्धव ठाकरे यांनी मारला मास्टरस्ट्रोक!

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता पनवेल/नवी मुंबई, दि. २८:  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब उद्धव ठाकरे यांचे की दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे हा वाद आता... Read more »

पनवेल व उरण येथील सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्ला डोंगर परिसरात स्वच्छता अभियान संपन्न

जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वि (उरण)या दोन सामाजिक संस्थांनी राबविला उपक्रम उरण, दि. २०(विठ्ठल ममताबादे): लोणावळा, वेहेरगाव येथे निसर्गरम्य परिसरात कार्ला डोंगरावर आगरी, कोळी,... Read more »

सिडको प्राधिकरणाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे मोठे निर्णय

नवी मुंबई विमानतळाजवळील बांधकामांची उंची जुन्या कलर कोडेड झोनल मॅपनुसार ठेवण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे लिहिणार नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र सिडकोच्या २२.०५% योजनेतील त्रिपक्षीय करारनामा करताना द्यायचे सुविधा शुल्क चार समान हफ्त्यात... Read more »

‘कातकरी उत्थान कार्यक्रमा’ अंतर्गत पनवेल तालुक्यातील कातकरी समाजाचे जातीचें दाखले वाटप

‘कातकरी उत्थान कार्यक्रमा’ अंतर्गत पनवेल तालुक्यातील कातकरी समाजाचे जातीचें दाखले वाटप उरण, दि.२९(विठ्ठल ममताबादे): जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कातकरी उत्थान कार्यक्रमा अंतर्गत दिनांक २८/०४/२०२२ गुरुवार रोजी उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून... Read more »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पनवेल येथे ४१३५.९१ कोटी रुपयांच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन

पनवेल शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी चिरनेर-उरण-जेएनपीटी-चौक या नव्या महामार्गाची नितीन गडकरी यांनी केली घोषणा मुंबई, दि.४: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी संध्याकाळी पवनेल येथे झालेल्या कार्यक्रमात ४१३५.९१ हजार कोटी... Read more »

नैना प्रकल्पामुळे शेतकरी व भूमीपुत्रावर कुठलाही अन्याय होणार नाही; शेतकऱ्यांना भराव्या लागणाऱ्या सुधारणा शुल्काला (बेटरमेंट चार्ज) स्थगिती – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

नैना प्रकल्पामुळे शेतकरी व भूमीपुत्रावर कुठलाही अन्याय होणार नाही; शेतकऱ्यांना भराव्या लागणाऱ्या सुधारणा शुल्काला (बेटरमेंट चार्ज) स्थगिती – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे मुंबई/पनवेल, दि.२३: मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबईची स्थापना करण्यात आली.... Read more »

रायगड जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी मनसे आक्रमक

रायगड जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी मनसे आक्रमक उरण, दि. ८(विठ्ठल ममताबादे): महाराष्ट्र शासनाने स्थानिक बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली होती. मात्र या केंद्रातर्फे प्रत्येक आस्थापनामध्ये... Read more »

पनवेल विभागातील ३३ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट घोटाळ्याचा पर्दाफाश

रायगडच्या सीजीएसटी आयुक्तालयाकडून बेकायदेशीर जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा प्रकरणी एकाला अटक पनवेल: मुंबई प्रदेशाच्या रायगड सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघड केला.... Read more »