Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ठाकरे सरकारचे कॉंग्रेस नेता व गोरगरिबांची फसवणूक करणार्‍या बिल्डर रईस लष्करीयाला अभय?

वरळीतील परेल सह्याद्रि गृहनिर्माण संस्थेतील बेघर लोकांकडे ‘एसआरए’ अधिकार्‍यांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष मुंबई, दि.२६: गेल्या काही काळापासून टीम महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम ‘आपली समस्या’ या जनसदरांतर्गत मुंबईतील (जी-दक्षिण) वरळी विभागातील ‘परेल सह्याद्रि सहकारी... Read more »

शिवसेना सत्तेत! परंतू बाळासाहेबांची ‘संघटना’ रसातळाला ….

येत्या १९ जून रोजी शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वर्तमानाचा टप्प्याटप्प्याने घेतलेला आढावा वाचा ‘आवाआ..ज कुणाचा, शिवसेनेचा” ही आरोळी शिवसैनिकांनी गेल्या दीड वर्षात अभावानेच ललकारली असेल. याचं कारण रस्त्यावरची लढाई लढणारी शिवसेना सत्तेत... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

राष्ट्रवादीच शिवसेनेचा शत्रू नंबर १! सविस्तर विश्लेषण जरूर वाचा

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातले तुलनात्मक विश्लेषण जरूर वाचा काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीत बंडाळी झाली. सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. यावेळी आ.दिलीप मोहिते पाटील यांनी... Read more »

“लसींची पुरेशी उपलब्धता होण्यासाठी लसीच्या जागतिक खरेदीबाबत शक्यता पडताळण्याच्या मुंबई महापालिकेला सूचना”

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती मुंबई, दि.१०: मुंबईमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींची पुरेशी उपलब्धता होण्याच्या दृष्टीने या लसींची जागतिक पातळीवरुन खरेदी करण्याच्या अनुषंगाने शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आल्याची माहिती मुंबई... Read more »

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या संकल्पेनेतून येतेय महाराष्ट्रातील गड – किल्ल्यांवर आधारीत फोटो आणि व्हिडिओग्राफी स्पर्धा

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या संकल्पेनेतून येतेय महाराष्ट्रातील गड – किल्ल्यांवर आधारीत फोटो आणि व्हिडिओग्राफी स्पर्धा ८ ते २२ जानेवारी दरम्यान सोशल माध्यमावर स्पर्धेचे आयोजन मुंबई, दि. ६: महाराष्ट्र राज्य हे ऐतिहासिक वारसा... Read more »

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ही घेणार मंत्रिपदाची शपथ

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ही घेणार मंत्रिपदाची शपथ मुंबई: आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चे एकूण ३६ आमदार मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यात कोणाकोणाची वर्णी लागत आहे... Read more »

मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यटन विभागाला सूचना

मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यटन विभागाला सूचना मुंबई: देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये बँकॉक येथील सिमन ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेव्हल अक्वेरिअम (मत्स्यालय) करण्याबाबत... Read more »

शपथविधी नंतर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या कृतीचे साऱ्यांनी केले कौतुक

शपथविधी नंतर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या कृतीचे साऱ्यांनी केले कौतुक मुंबई: आज महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा विधिमंडळात आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनीही... Read more »

शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत खरंच जागा वाटपाचा तिढा सुटला?

शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत खरंच जागा वाटपाचा तिढा सुटला? मुंबई: सत्तास्थापनेचा तिढा आता जवळपास सुटला असून काल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिल्लीतील नेत्यांच्या झालेल्या बैठकीनंतर काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,... Read more »

ठाण्यात महापौर आणि उपमहापौरपदी शिवसेनेच्या उमेदवारांची बिनविरोध निवड

ठाण्यात महापौर आणि उपमहापौरपदी शिवसेनेच्या उमेदवारांची बिनविरोध निवड ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदी शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. नरेश म्हस्के महापौर आणि पल्लवी कदम या उपमहापौर झाल्या आहेत. यावेळी... Read more »