शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस ची सरकार स्थापनेसाठीची बैठक सुरू
महाशिवआघाडीची बैठक सुरु, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, नवाब मलिक आणि जयंत पाटील उपस्थित.
