Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवसेनेने घडविला इतिहास; कलाबेन डेलकर यांच्या रूपाने लाभल्या राज्याबाहेरील पहिल्या खासदार

दादरा नगर हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांच्याकडून भाजप उमेदवार महेश गावित यांचा ५१ हजारांच्या मताधिक्याने पराभव दादरा-नगर हवेली, दि.२: दादरा नगर हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी भाजप... Read more »

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ओवळा-माजिवडा मतदारसंघासाठी कार्डियाक रूग्णवाहिकांचे लोकार्पण

आमदार निधीतून १ कोटी रूपये खर्च ठाणे, दि.१९: आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी ओवळा-माजिवडा मतदारसंघासाठी दोन-दोन कार्डियाक अँब्युलन्स आपल्या आमदार निधीतून महानगरपालिकेला सुपुर्त केलेल्या आहेत. या वर्षी सुध्दा आपल्या... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

शिवसैनिकांच्या मते कोण आहेत शिवसेनेतील ‘ते’ झारीतले शुक्राचार्य जे पक्षाला पोखरत आहेत?

कोण आहेत ते बडवे? “माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय” हे वाक्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २००६ साली शिवसेना सोडताना वापरलं होतं. यानंतर बरीच वर्षे या बडव्यांची चर्चा राजकीय वर्तुळात होत राहिली. त्यावेळी... Read more »

शिवसेना सत्तेत! परंतू बाळासाहेबांची ‘संघटना’ रसातळाला ….

येत्या १९ जून रोजी शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वर्तमानाचा टप्प्याटप्प्याने घेतलेला आढावा वाचा ‘आवाआ..ज कुणाचा, शिवसेनेचा” ही आरोळी शिवसैनिकांनी गेल्या दीड वर्षात अभावानेच ललकारली असेल. याचं कारण रस्त्यावरची लढाई लढणारी शिवसेना सत्तेत... Read more »

राष्ट्रवादीच शिवसेनेचा शत्रू नंबर १! सविस्तर विश्लेषण जरूर वाचा

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातले तुलनात्मक विश्लेषण जरूर वाचा काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीत बंडाळी झाली. सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. यावेळी आ.दिलीप मोहिते पाटील यांनी... Read more »

उद्याच्या संयुक्त किसान मोर्चातर्फे आयोजित देशव्यापी शेतकरी आंदोलनात शिवसेनाही होणार सामील

उद्याच्या संयुक्त किसान मोर्चातर्फे आयोजित देशव्यापी शेतकरी आंदोलनात शिवसेनाही होणार सामील मुंबई, दि.२५: संयुक्त किसान मोर्चातर्फे उद्या देशव्यापी शेतकरी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सह, १२ विरोधी... Read more »

उरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी

उरणच्या कोविड सेन्टरला हॉट अँड कोल्ड डीस्पन्सर, फॅन, बेडशीट, सॅनिटायझर, ओडोनिल क्रीम बॉक्स दिले भेट उरण दि. २१(विठ्ठल ममताबादे): महाराष्ट्र राज्यात कोरोना आजाराच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक नागरिक बाधित झाले असून राज्यात विविध... Read more »

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन संपन्न

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन संपन्न मुंबई, दि. ३१ : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील महापौर निवास येथे विकसित करण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित... Read more »

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

समाजमाध्यमांद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रसारण मुंबई, दि.३१ : माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते आज, दि. ३१ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वा. होणार असून या कार्यक्रमाचे... Read more »

ठरलं! ७ मार्च ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार अयोध्येला

ठरलं! ७ मार्च ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार अयोध्येला मुंबई: विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर अगदी नाट्यमयरीत्या राज्यात शिवसेना प्रणित महाशिवआघाडीचे सरकार आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण शिवछत्रपतींचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी... Read more »