Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाच्या पुष्कराज पाठक Pushakaraj Pathak सह एकूण १० आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुण्यातील भारतीय कला प्रसारिणी सभेची कोट्यवधी रुपयांची जमिन लाटण्यासाठी बनावट सहीच्या आधारे व धर्मादाय आयुक्त(पुणे) येथील अधिकार्‍यांच्या संगनमताने संस्था ताब्यात घेण्याचा धक्कादायक प्रकार उघड पुणे, दि. २१: पुण्यातील Pune भारतीय कला प्रसारिणी... Read more »

‘ए मेथड इन मल्टीशेड’: भारतीय कलात्मक सिनेमा क्षेत्रातील गौरव ठाकूर या उगवत्या तार्‍याचा नवा कलाविष्कार पहा

गौरवास्पद! भारतातील मोजक्या कलात्मक सिने-दिग्दर्शकांच्या यादीत जोडलं गेलं आणखी एक मराठी नाव भारतीय चित्रपट सृष्टीत कलात्मक सिनेमांचं(Art Films) एक आगळं-वेगळं स्थान आहे. या चित्रपटांचे देशविदेशात करोडो चाहते आहेत. मागील दशकापासून तर मुख्य... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

हिवाळी अधिवेशनात स्पर्धा परीक्षा घोटाळ्यावरुन विरोधीपक्षांची सरकारकडे चर्चेची मागणी

हिवाळी अधिवेशनात स्पर्धा परीक्षा घोटाळ्यावरुन विरोधीपक्षांची सरकारकडे चर्चेची मागणी महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. विधान सभेत दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहिल्यानंतर कार्यवाहीला सुरवात झाली. शुन्य प्रहरात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धा परिक्षा... Read more »

“राज्यात लोकशाही बंद आणि केवळ ‘रोक’शाही किंवा ‘रोख’शाही सुरू आहे” – विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा विरोधी पक्षांचा निर्णय मुंबई, दि.२१: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे. विधानसभेतले विरोधी... Read more »

स्थिर दरांमुळे राज्यात सर्व खाद्यतेल व तेलबियांवरील साठवणुकीवर निर्बंध नाहीत

स्थिर दरांमुळे राज्यात सर्व खाद्यतेल व तेलबियांवरील साठवणुकीवर निर्बंध नाहीत मुंबई, दि.२५: केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत सर्व खाद्यतेल व खाद्य तेलबियांच्या साठवणुकीवर दि. ३१ मार्च, २०२२ पर्यंत निर्बंध... Read more »

मतदार नोंदणीबाबत प्रश्नांची उत्तरे आता ‘चॅटबॉट’द्वारे एका क्लिकवर

राज्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रारंभ मुंबई : राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने ‘महाव्होटर चॅटबॉट’द्वारे मतदार नोंदणीची सुविधा आणि त्यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे आता एका क्लिकवर उपलब्ध करून दिली आहेत. राज्य निवडणूक... Read more »

दिघोडे ते गव्हाण फाटा, जांभूळपाडा ते दिघोडे मार्गांवर वाहतूक कोंडीमुळे स्थानिक त्रस्त

दिघोडे ते गव्हाण फाटा, जांभूळपाडा ते दिघोडे मार्गांवर वाहतूक कोंडीमुळे स्थानिक त्रस्त उरण, दि.२२ (विठ्ठल ममताबादे): उरण हा रायगड जिल्ह्यातील तालुका असून नवी मुंबई शहराला लागून असल्याने उरण तालुक्याचा झपाट्याने विकास होत... Read more »

हेटवणे धरणातून पाणी पुरवठा करण्याची पूर्व विभागातील ग्रामपंचायत व आठगाव पाणी कमिटीची मागणी

हेटवणे धरणातून पाणी पुरवठा करण्याची पूर्व विभागातील ग्रामपंचायत व आठगाव पाणी कमिटीची मागणी उरण, दि.१७(विठ्ठल ममताबादे): उरण पूर्व विभागात नेहमी भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न. शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी वशेणी, सारडे, पिरकोन,... Read more »

राज्यपालांच्या हस्ते अतुल परचुरे यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान; उषा नाडकर्णी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

बालगोपाळांच्या ‘कट्टी – बट्टी’ने राज्यपाल प्रभावित संगीतकार ओंकार घैसास, दिग्दर्शक जयंत पवार, अनुश्री फडणीस, प्रकाश पारखी गंधार युवा गौरव पुरस्काराने सन्मानित मुंबई: लहान मुलांना संस्कार देण्याचे स्थायी कार्य कुटुंब, समाज व सांस्कृतिक संस्थांकडून होत असते.... Read more »

बचतगटांवर आधारित राज्यस्तरीय यशकथा लिखाण स्पर्धेचे आयोजन

बचतगटांवर आधारित राज्यस्तरीय यशकथा लिखाण स्पर्धेचे आयोजन मुंबई, दि.२६: महिला बचत गटांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले असून त्या महिला उद्योग व्यवसायात उभ्या आहेत. या यशस्वी बचतगटांतील महिलांच्या यशकथा उत्तमरित्या लिहिल्या जाव्यात आणि... Read more »