Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबईत अंतरराष्ट्रीय विमानतळावरून जप्त करण्यात आले २० कोटींचे कोकेन

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटची मोठी कारवाई मुंबई, दि. २५: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय)मुंबई विभागीय  युनिटने एका प्रवाशाकडून सुमारे २० कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले... Read more »

सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्सने(CBN) विविध तस्करांकडून जप्त केली एकूण १४ कोटी रुपयांची अफू

आंतरराज्यीय टोळ्यांच्या माध्यमातून ईशान्य भारतातून राजस्थानात करण्यात येत होती तस्करी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स (सीबीएन) नीमचच्या अधिकार्‍यांनी, ईशान्य भारतातून राजस्थानला अवैध अफूची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई; जप्त केला एक कोटी रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ

अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई; जप्त केला एक कोटी रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ मुंबई, दि. २३ : अन्न व औषध प्रशासनाने भिवंडीत सुमारे १ कोटी ८ लाख ९७ हजार... Read more »

बँक ऑफ महाराष्ट्रची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी १० आरोपींना १ ते ७ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

एकूण ४.५७ कोटी रुपये लुबाडल्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने दिला निकाल हैदराबाद, दि. २४: बँक ऑफ महाराष्ट्रची फसवणूक करुन चार कोटी सत्तावन्न लाख रुपये लुबाडल्याच्या आरोपाखाली हैदराबादच्या विशेष सीबीआय न्यायालयानं १० आरोपींना दोषी... Read more »

फुटबॉल मॅच फिक्सिंग प्रकरणी ‘सीबीआय’कडून चौकशी सुरू

फुटबॉल मॅच फिक्सिंग प्रकरणी ‘सीबीआय’कडून चौकशी सुरू मुंबई/नवी दिल्ली, दि. २१: सीबीआयनं कथित फुटबॉल फिक्सिंग प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरु केली आहे. सीबीआयनं यापूर्वी भारतीय फुटबॉल महासंघाला मॅच फिक्सिंग प्रकरणी फूटबॉल क्लब आणि... Read more »

महाराष्ट्र जीएसटी पुणे विभागाची ११० कोटींच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) प्रकरणी मोठी कारवाई

६३० कोटींच्या बनावट पावत्यांद्वारे करचोरी करणाऱ्यास अटक मुंबई, दि. १९ : राज्याच्या वस्तू व सेवाकर विभागाने विशेष तपास मोहिमेंतर्गत पुण्यात मोठी कारवाई केली आहे. या तपास मोहिमेत एका व्यक्तीला ६३० कोटी रुपयांच्या... Read more »

महाराष्ट्र जीएसटी विभागाकडून बनावट देयके देत फसवणूक केल्या प्रकरणी एकास अटक

महाराष्ट्र जीएसटी विभागाकडून बनावट देयके देत फसवणूक केल्या प्रकरणी एकास अटक मुंबई, दि. ८ : शासनाच्या महाराष्ट्र वस्तू व सेवा  कर विभागाने  बनावट देयक देणाऱ्या करदात्या  विरोधातील विशेष  मोहिमेंतर्गत ७.०८ कोटी रुपयांचा ... Read more »

मुंबईतून सुमारे तीन लाख रुपये किमतीचे भेसळयुक्त तूप जप्त;

अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाची कारवाई मुंबई, दि. १९ : दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुप विक्रेत्यावर कारवाई केली आहे. दि. १८/१०/२०२२ रोजी मुंबईतील... Read more »

नवी मुंबईतून सुमारे ५०२ कोटी रुपयांचा कोकेनचा अवैध साठा जप्त

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची मोठी कारवाई नवी मुंबई, दि. ८ : महसूल गुप्तवार्ता संचालनालयान आज दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार दक्षिण आफ्रिकेतून आयात होत असलेला सुमारे पाचशे दोन कोटी रुपये... Read more »

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ११.६५ कोटी रुपयांचे २३.२३ किलो सोने देशाच्या ईशान्य सीमेवरून केले जप्त, ४ जणांना अटक

ईशान्य कॉरिडॉरमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सप्टेंबर २०२२ मध्ये ११ प्रकरणात १२१ किलो सोने केले जप्त महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नुकत्याच ईशान्य सीमाभागात सोने जप्त करण्याच्या विविध कारवायांवरून बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेवरून... Read more »