
सीजीएसटी मुंबई विभागाने उघडकीला आणला ₹ १४० कोटींचा बनावट जीएसटी पावत्यांचा व्यवहार मुंबई, दि. १३: केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) मुंबई विभागा अंतर्गत, ठाणे सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी १४० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या... Read more »

डीजीजीआय पुणेने विविध खाजगी कंपन्यांचा सहभाग असलेला १,१९९६ कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा उघडकीस आणला, मुख्य सूत्रधार अटकेत पुणे, दि. १२: जीएसटी गुप्तचर महासंचालनालय (डीजीजीआय)च्या पुणे विभागीय शाखेने १,१९६ कोटी रुपयांचा मोठा जीएसटी... Read more »

मुंबई विमानतळ आयुक्तालय, विभाग-III ने जप्त केले २.८३० किलो सोने मुंबई, दि. ०४: मुंबई विमानतळ आयुक्तालय, विभाग-III च्या अधिकाऱ्यांनी, ३-४ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री, २.२१ कोटी रुपये किमतीचे २.८३० किलो वजनाचे सोने... Read more »

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी १६.४९ कोटी रुपये किमतीचे कोकेन केले जप्त; एका प्रवाशाला केली अटक मुंबई, दि. ०३: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी १.६४९... Read more »

टोरेसशी(Torres) संबंधित मुंबई आणि जयपूर मधील १३ ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाकडून छापेमारी मुंबई, दि. २५: काही दिवसांपूर्वी मुंबईतील टोरेस कंपनीने अचानक आपला गाशा गुंडाळला आणि एकच कल्लोळ उडाला. यावेळी कंपनीच्या विविध स्कीम मध्ये... Read more »

सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मुंबईत १.१६ कोटी किमतीचे सोने, १.३६ कोटी रूपयांचे विदेशी चलन आणि हिरे केले जप्त मुंबई, दि. २२: विमानतळ आयुक्तालय, मुंबई, विभाग – ३ च्या अधिकाऱ्यांनी १९ ते २१ जानेवारी २०२५... Read more »

आरोपी मोहम्मद शरीफ इस्लाम शहजाद बांग्लादेशी नागरिक आल्याचा संशय मुंबई, दि.१९ः बॉलीवुड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला प्रकरणी मुख्य संशयिताला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली असून त्याला न्यायालयानं ५ दिवसांची पोलीस कोठडी... Read more »

४ हजार ९५७ कोटी रुपयांच्या कर्ज व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’चे मुंबई आणि दिल्लीतील विविध ठिकाणांवर छापे मुंबई, दि. ०५: सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई विभागाने सुमारे ४ हजार ९५७ कोटी रुपयांच्या कर्ज व्यवहार घोटाळ्याप्रकरणी मुंबई... Read more »

विभागीय क्रीडा संकुल समिती, छत्रपती संभाजीनगरच्या बँक खात्यातून अपहार झालेली रक्कम संकुल समितीच्या बँक खात्यात त्वरीत जमा करण्याच्या सूचना मुंबई, दि. २७ : विभागीय क्रीडा संकुल समिती, छत्रपती संभाजीनगरच्या बँक खात्यातून अनधिकृतरित्या... Read more »

सीबीआयकडून लाच प्रकरणामध्ये अलिबाग येथे ‘जेएनसीएच’च्या प्रतिबंधक अधिकाऱ्यासह तिघांच्याविरोधात आरोपपत्र दाखल नवी मुंबई/अलिबाग, दि. २४: केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने अलिबाग येथील विशेष न्यायाधीश (सीबीआय) यांच्यासमोर लाचखोरी प्रकरणामध्ये न्हावा शेवाच्या ‘जेएनसीएच’चे तत्कालीन... Read more »