Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवांवरील युएसएसडी आता नि:शुल्क

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा(TRAI) महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. २१ : केंद्र सरकारच्या डिजिटल आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट साधण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल बँकिंगच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने युएसएसडी अर्थात असंरचित... Read more »

अखेर 5 जी स्पेक्ट्रम लिलावाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

4G सेवांच्या दहापट वेगवान असणाऱ्या 5G सेवांचा लवकरच प्रारंभ होणार मुंबई, दि.१५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने दूरसंवाद विभागाचा स्पेक्ट्रम लिलावाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. जनतेला आणि उद्योगांना 5G सेवा... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“भारत ड्रोन महोत्सव २०२२” – या भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन

“ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार हे सुशासन आणि राहणीमान सुलभतेसाठी आमची वचनबद्धता दृढ करण्याचे आणखी एक माध्यम आहे” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत ड्रोन महोत्सव २०२२ या भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन... Read more »

ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणाऱ्या (एफसीईव्ही) टोयोटा मिराई या इलेक्ट्रिक गाडीचे नितीन गडकरी यांनी केले लोकार्पण

देशात हरित हायड्रोजन आधारित परिसंस्था निर्माण करणे हा उद्देश असलेला भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प नवी दिल्ली: जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान असलेल्या ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (एफसीईव्ही) टोयोटा मिराई या... Read more »

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेस प्रारंभ

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेस प्रारंभ नाशिक, दि.१४: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र – २०२१ अभ्यासक्रमाच्या परीक्षेस आज प्रारंभ झाला आहे. विद्यापीठाच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम व अंतिम वर्षाच्या परीक्षा... Read more »

ISRO द्वारे श्री हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ३ उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

ISRO द्वारे श्री हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ३ उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण ISRO अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं आज आज सकाळी श्री हरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलवी-सी52 या ध्रुवीय उपग्रह... Read more »

एलोन मस्क यांच्या सॅटेलाइट आधारित ‘स्टारलिंक’ इंटरनेट सेवेला दूरसंचार विभागाकडून परवान्याबाबत सूचना

स्टारलिंककडे परवाना नसल्याचे दूरसंचार विभागाचे स्पष्टीकरण नवी दिल्ली: एलोन मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेट सर्विसेस या आंतरजाल/इंटरनेट पुरवठा सेवेने केलेल्या जाहिरातीप्रमाणे भारतात उपग्रहाधारित आंतरजाल/इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी आवश्यक असलेला परवाना स्टारलिंक इंटरनेट सर्विसेसकडे नसल्याचे... Read more »

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्टार्ट अप आणि कंपन्यांकडून मागवले अर्ज

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी नवे तंत्रज्ञान आणि कल्पक उत्पादने विकसित करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्टार्ट अप आणि कंपन्यांकडून मागवले अर्ज मुंबई, दि.२२: देशातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा, कोविड-2.0 चा मुकाबला करण्यासाठी... Read more »

झूम मीटिंग मध्ये घुसखोरी करणाऱ्यांचा पर्दाफाश करणारे सॉफ्टवेअर लवकरच बाजारात

आभासी फसवणूक करणाऱ्यांवर फेकबस्टरचा अंकूश पंजाब इथल्या रोपारमधील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील संशोधकांनी एक अनोखी पडताळणी प्रणाली (डिटेक्टर) विकसित केले आहे. कोणालाही कळू न देता आभासी बैठकांमधे सहभागी होणाऱ्या... Read more »

5जी तंत्रज्ञानामुळे ‘कोविड’चा फ़ैलाव होतोय का? वाचा दूरसंचार विभागाचे स्पष्टीकरण

5जी तंत्रज्ञानामुळे ‘कोविड’चा फ़ैलाव होतोय का? वाचा दूरसंचार विभागाचे स्पष्टीकरण नवी दिल्‍ली/मुंबई: 5-जी तंत्रज्ञानाच्या मोबाईल टॉवर्सच्या चाचण्यांमुळे कोरोना विषाणूची दुसरी लाट येत आहे, असे दावे करून दिशाभूल करणारे अनेक संदेश विविध समाजमाज्यमांतून... Read more »