Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबई, पुण्यासह महानगरपालिकांच्या शाळांचा दिल्लीच्या धर्तीवर विकास करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, पुण्यासह महानगरपालिकांच्या शाळांचा दिल्लीच्या धर्तीवर विकास करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास विभागामार्फत शाळांसाठी २० टक्के निधी मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड तसेच नवी मुंबईसारख्या महानगरांतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी दिल्लीमधील... Read more »

“मराठा आरक्षणासाठी संपूर्ण ताकदीने न्यायालयीन लढाई लढणार” – कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांची छ. संभाजीराजे यांच्या उपोषणस्थळी ग्वाही

“मराठा आरक्षणासाठी संपूर्ण ताकदीने न्यायालयीन लढाई लढणार” – कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांची छ. संभाजीराजे यांच्या उपोषणस्थळी ग्वाही पुणे: मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी कार्यरत असलेल्या सारथी संस्थेवर सरकारने घातलेल्या निर्बंधांविरोधात खासदार... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

बेरोजगारी दूर करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणावर भर देणार – कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चर आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या वतीने आयोजित ‘उच्च कौशल्य विकास’ केंद्रे स्थापन करण्याबाबत बैठक पुणे,दि.७: राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी येत्या काळात तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगार... Read more »

पुण्यात राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी अभाविप कार्यालयाच्या फलकाला फासलं काळं

पुण्यात राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी अभाविप कार्यालयाच्या फलकाला फासलं काळं पुणे: दिल्लीतील ‘जेएनयू’ विद्यापीठातील हल्ल्याचे पडसाद आता महाराष्ट्रातही पडू लागले आहेत. काल डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणित विद्यार्थी संघटनांनी ठिकठिकाणी निषेध... Read more »

पत्रकार दिन विशेष : वाचा आद्य संपादक बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याविषयी सारं काही

पत्रकार दिन विशेष : वाचा आद्य संपादक बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याविषयी सारं काही आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची... Read more »

राज्याच्या पुढील वाटचालीत पत्रकार आणि माध्यमांचं योगदान खूप महत्वाचं राहील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याच्या पुढील वाटचालीत पत्रकार आणि माध्यमांचं योगदान खूप महत्वाचं राहील – मुखमंत्री उद्धव ठाकरे राज्याच्या पुढील वाटचालीत पत्रकार आणि माध्यमांचं योगदान खूप महत्वाचं राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार दिनानिमित्त दिलेल्या... Read more »

मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर; वाचा कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळालं?

मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर; वाचा कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळालं?  मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली असून मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे.... Read more »

माळशेज घाटात १० जानेवारी पासून साजरा होतोय अनोखा “पतंग महोत्सव”; नोंदणीसाठी संपर्क करा

माळशेज घाट येथे १० जानेवारीपासून माळशेज पतंग महोत्सव पर्यटकांनी सहभागी होण्याचे आवाहन मुंबई: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने (एमटीडीसी) माळशेज घाट (जि. पुणे) येथील पर्यटक निवास येथे माळशेज पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले... Read more »

कामगार केंद्रस्थानी ठेवून राज्याची औद्योगिक प्रगती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कामगार केंद्रस्थानी ठेवून राज्याची औद्योगिक प्रगती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला उद्योग विभागाचा आढावा मुंबई: राज्याची औद्योगिक प्रगती करत असतानाच स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणे शासनाची प्राथमिकता... Read more »

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द मुंबई: मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अँपासेट स्पेशालिटी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने २५ लाख रुपयांचा धनादेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.... Read more »