Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुण्यात राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी अभाविप कार्यालयाच्या फलकाला फासलं काळं

पुण्यात राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी अभाविप कार्यालयाच्या फलकाला फासलं काळं

पुणे: दिल्लीतील ‘जेएनयू’ विद्यापीठातील हल्ल्याचे पडसाद आता महाराष्ट्रातही पडू लागले आहेत. काल डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणित विद्यार्थी संघटनांनी ठिकठिकाणी निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.

आज पुण्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ‘अभाविप’ च्या कार्यालयाच्या फलकाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. जेएनयू मधील भ्याड हल्ल्याच्या मागे ‘अभाविप’ असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *