Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463
Girish Mahajan Twitter DIO NASHIK 2

अण्णांच्या उर्वरित मागण्याही लवकरच मान्य होतील: जलसंपदामंत्री गिरीश महाजन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जवळपास सर्व मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत. कॅबिनेटने लोकायुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत आता मुख्यमंत्र्यांचा सुद्धा समावेश करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. कॅबिनेटने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असला... Read more »
Anna-Hajare-FB-PP-WEB

लोकायुक्तांच्या कक्षेत राज्याचे मुख्यमंत्री येणार

लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम सुधारणा विधेयक आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आलं आहे. लोकायुक्तांच्या कक्षेत आता राज्याचे मुख्यमंत्री आले आहेत. लोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांनाही आणण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली होती. अखेर... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget
Laxman Dhoble 2

राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा भाजपा मध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सोमवारी जालना येथे भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये असताना लक्ष्मणराव ढोबळे यांनी उस्मानाबादमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. गेल्या लोकसभा निवडणुकी वेळी मात्र राष्ट्रवादीने लक्ष्मणराव ढोबळेंना... Read more »
DEVENDRA FADANVIS 12

देशाच्या कल्याणाकरिता आम्हाला युती हवी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशाच्या कल्याणाकरिता आम्हाला युती हवी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युतीची काळजी तुम्ही करू नका. हिंदूत्व मानतात, ते आमच्यासोबत येतील. हिंदूत्व नकोय, ते विरोधात जातील. भारतीय जनता पक्ष कोणासमोरही लाचार होणार नाही. मोदीजींचे सरकार... Read more »
SANJAY RAUT 1 Twitter Prof

आयकर उत्पन्न मर्यादा ८ लाखांच्या वर असावी: खासदार संजय राऊत

आयकर उत्पन्न मर्यादा ८ लाखांच्या वर असावी: खासदार संजय राऊत आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या उपस्थित महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात... Read more »

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलिस पदकांची घोषणा

राष्ट्रपती पोलिस पदकांची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली आहे. 855 पोलिस अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले असून महाराष्ट्रातील 44 पोलिसांचा यात समावेश आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मानकऱ्यांचा गौरव येईल.महाराष्ट्रातील चार... Read more »