Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्यात अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचं रब्बी आणि द्राक्ष बागांवर संकट

राज्यात अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचं रब्बी आणि द्राक्ष बागांवर संकट राज्यात आज बहुतांश ठिकाणी हवामान ढगाळ होतं. विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी आज पाऊस पडला. मध्य... Read more »

एसटीच्या ‘स्मार्टकार्ड’ योजनेसाठी १ एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ

एसटीच्या ‘स्मार्टकार्ड’ योजनेसाठी १ एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ मुंबई: राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्यावतीने विविध सामाजिक घटकांना एसटी प्रवासभाडे सवलतीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘स्मार्टकार्ड’ योजनेला १ एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून सरकार काम करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील “व्हिएसआय”ची वार्षिक सर्वसाधारण सभा, पारितोषिक वितरण समारंभ संपन्न पुणे, दि. २५ : साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. शेतकऱ्यांचा पाठीराखा... Read more »

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र मुंबई: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालून तातडीने... Read more »

नागरिकत्व सुधारणा कायद्याची भीती बाळगू नका; राज्यात शांततेचे वातावरण ठेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

नागरिकत्व सुधारणा कायद्याची भीती बाळगू नका; राज्यात शांततेचे वातावरण ठेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन मुंबई: नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य... Read more »

“सरळ दिसत आहे की भाजपाला उतरती कळा लागली आहे व आता ही उतरण थांबू शकणार नाही” : शरद पवार

“सरळ दिसत आहे की भाजपाला उतरती कळा लागली आहे व आता ही उतरण थांबू शकणार नाही” : शरद पवार मुंबई: झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून भाजप ची पीछेहाट झाल्याचे स्पष्ट दिसते आहे. महाराष्ट्रानंतर... Read more »

नागरिकत्व सुधारणा कायदा मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागरिकत्व सुधारणा कायदा मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर: नागरिकत्व सुधारणा कायदा मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते आज... Read more »

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून लक्ष वळवण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा केंद्राने आणला : शरद पवार

नागरिकत्व सुधारणा विधेयका संबंधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांचे भाषण जसेच्या तसे : “सध्या देशामध्ये NRC आणि CAA संबंधी ठिकठिकाणी लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया दिसत आहेत. संसदेमध्ये... Read more »

दहा रुपयांत भोजन देणारी ‘शिव भोजन योजना’ सुरू होणार पुढील महिन्यापासून

१० रुपयांत भोजन देणारी ‘शिव भोजन योजना’ सुरू होणार पुढील महिन्यापासून नागपूर: शिवछत्रपती हे रयतेचे राजे होते. म्हणूनच गोरगरीब जनता त्यांना दैवत मानत असे. महाविकास आघाडीचे सरकार हे शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या दिशेने राज्यकारभार... Read more »

शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधिमंडळात घोषणा

शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधिमंडळात घोषणा  नागपूर: राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019’ ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही... Read more »