Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

५४ व्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा उद्या गोव्यात होणार शुभारंभ

१३ वर्ल्ड प्रीमियर, १८ आंतरराष्ट्रीय प्रीमियर, ६२ आशियाई आणि ८९ भारतीय प्रीमियर या वर्षी होणार प्रदर्शित गोवा/मुंबई, दि. १९: गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांना पुन्हा एकदा सिनेतारकांच्या झगमागाटाने प्रकाशमान करण्यासाठी, दरवर्षी भारतात होणारा, आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट... Read more »

अभिनेते देव आनंद जन्मशताब्दी वर्षानिमित्त कॉफी टेबल बुकचे मुंबईत प्रकाशन

“देव आनंद यांनी आपल्या करिष्माई व्यक्तित्वाने जनमानसावर अमीट छाप निर्माण केली” – राज्यपाल रमेश बैस मुंबई, दि. १७: प्रसिद्ध अभिनेते देव आनंद भारतीय चित्रपट विश्वातील एक दंतकथा होते. आपल्या करिष्माई व्यक्तित्वाने तसेच... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) 2023 इंडिअन पॅनोरमाअंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची घोषणा

यंदाच्या इफ्फीमध्ये इंडिअन पॅनोरमाअंतर्गत AQ25 फिचर आणि 20 नॉन फिचर फिल्म्स दाखवल्या जाणार इंडिअन पॅनोरमाअंतर्गत फिचर फिल्म वर्गवारीचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून ‘अट्टम’ या मल्याळम चित्रपटाची निवड नवी दिल्‍ली/मुंबई, दि. 24: भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट... Read more »

मनोरंजन क्षेत्रातील कलाकार-तंत्रज्ञ-कामगारांना मिळणार कायद्याचे पाठबळ; जाणून घ्या सविस्तरपणे

मनोरंजन क्षेत्रातील कलाकार-तंत्रज्ञ-कामगारांना मिळणार कायद्याचे पाठबळ; जाणून घ्या सविस्तरपणे मुंबई, दि २२: चित्रपट, मालिका, वेब सिरीज, जाहिरात यासह इतर मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना आता कायद्याचे पाठबळ मिळाले असून कामगार विभागाने यासाठी मानक कार्यप्रणाली... Read more »

८९ दर्जेदार मराठी चित्रपटांना राज्य सरकारकडून मिळणार आर्थिक अनुदान

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुक्रवारी होणार धनादेशाचे वितरण मुंबई, दि. १९: दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य अनुदान योजनेंतर्गत तब्बल ८९ मराठी चित्रपटांना धनादेश वितरण करण्यात येणार आहे. शुक्रवार, २०... Read more »

गोव्यातील ‘इफ्फी’ महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधींना नाव नोंदणीचे आवाहन

गोव्यातील ‘इफ्फी’ महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधींना नाव नोंदणीचे आवाहन नवी दिल्ली, १६: गोवा येथे २० ते २८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या ‘इफ्फी’च्या ५४ व्या आवृत्तीसाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली असून १८... Read more »

प्रख्यात हॉलिवुड अभिनेते आणि निर्माते मायकेल डग्लस ५४व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास(इफ्फि) राहणार उपस्थित

प्रतिष्ठेचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार स्वीकारणार गोवा, दि. १३: ५४व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात(इफ्फी) प्रख्यात हॉलिवुड अभिनेते आणि निर्माते मायकेल डग्लस यांना प्रतिष्ठेचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. माहिती... Read more »

ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना ५३ व्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार

ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना ५३ व्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार नवी दिल्ली, दि. २६: दिग्गज अभिनेत्री वहीदा रेहमान यांना २०२१ या वर्षांसाठीच्या  दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात... Read more »

पुणे इथल्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ – भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात देव आनंद शताब्दी सोहळा आयोजित

पुणे, दि. २२: सुप्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांच्या १००व्या जयंती निमित्त, २६ सप्टेंबर २०२३ रोजी पुण्यात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी)- भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय)च्या वतीने देव आनंद यांच्या सात चित्रपटांचे... Read more »

राज्य नाट्य स्पर्धेच्या नियमावलीत कोणताही बदल नाही

राज्य नाट्य स्पर्धेच्या नियमावलीत कोणताही बदल नाही मुंबई, दि. २६: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्य नाट्य स्पर्धेच्या नियमावलीत कोणताही बदल केलेला नाही, असे सांस्कृतिक कार्य संचालनालय, सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांनी... Read more »