Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता, तपशीलवार माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या

राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता, तपशीलवार माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या मुंबई, दि.१४:  राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हे धोरण... Read more »

पहिल्या टप्प्यात राज्यातील ‘या’ ६ किल्ल्यांचं होणार संवर्धन करणार; वाचा सविस्तर बातमी

गडकिल्ले जतन व संवर्धन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती मुंबई : राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धनाच्या कामाचा तसेच त्या परिसरातील पर्यटनासाठी सुविधा निर्माण करणे, परिसराची जैवविविधता जतन करणे, वनीकरण... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

‘एमटीडीसी’ च्या ५०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना दिले जातेय आदरातिथ्य आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे ऑनलाईन प्रशिक्षण

प्रतिबंधानंतर पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी होतेय सज्ज मुंबई : सध्याच्या साथीच्या काळामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पर्यटक निवासात साफसफाई, दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरणाची कामे सुरु आहेत. त्याचबरोबर आता... Read more »

देशभरात नव्या पर्यटन धोरणाची अंमलबजावणी येत्या १ एप्रिलपासून

देशभरात नव्या पर्यटन धोरणाची अंमलबजावणी येत्या १ एप्रिलपासून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पर्यटक वाहन चालकांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. कोणताही पर्यटन व्यावसायिक संपूर्ण भारतात पर्यटनाच्या अधिकारासाठी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन... Read more »

अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धनला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा मुंबई : रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धन या पर्यटनस्थळांना ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. पर्यटनमंत्री ठाकरे आणि... Read more »

पर्यटकांसाठी पर्वणी, राज्यातील ‘या’ २० ठिकाणांवर होणार पर्यटन महोत्सव

पर्यटकांसाठी पर्वणी, राज्यातील ‘या’ २० ठिकाणांवर होणार पर्यटन महोत्सव मुंबई : पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांमध्ये विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे.... Read more »

महाराष्ट्र पर्यटनावर आधारित ‘महा व्हिडिओग्राफी स्पर्धा’; अधिक माहितीसाठी वाचा

महाराष्ट्र पर्यटनावर आधारित ‘महा व्हिडिओग्राफी स्पर्धा’; अधिक माहितीसाठी वाचा मुंबई : पर्यटन संचालनालयामार्फत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत ‘महा व्हिडिओग्राफी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती, वारसा... Read more »

ऑनलाईन रेल्वे तिकिटांच्या आरक्षणासाठी IRCTC च्या संकेतस्थळ आणि मोबाइल अ‍ॅप मध्ये झाले ‘हे’ नवे बदल

ऑनलाईन रेल्वे तिकिटांच्या आरक्षणासाठी IRCTC च्या संकेतस्थळ आणि मोबाइल अ‍ॅप मध्ये झाले ‘हे’ नवे बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’च्या दृष्टिकोनातून भारतीय रेल्वेने ऑनलाईन रेल्वे तिकिटांच्या आरक्षणासाठी त्यांचे ई-तिकीट संकेतस्थळ www.irctc.co.in  आणि आयआरसीटीसी रेल कनेक्ट मोबाइल... Read more »

पर्यटकांसाठी मुरुड-जंजिरा किल्ला अखेर खुला; जिल्हाधिकार्‍यांनी निर्बंध केले शिथिल

पर्यटकांसाठी मुरुड-जंजिरा किल्ला अखेर खुला; जिल्हाधिकार्‍यांनी निर्बंध केले शिथिल मुरुड: रायगड जिल्ह्यातल्या मुरुड जंजिरा किल्ल्यावर पर्यटनासाठी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घातलेली बंदी, पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांच्या मागणीनंतर मागे घेण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी... Read more »

“कोरोनोत्तर काळात राज्यात पर्यटन विकास आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना देणार” – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

कोरोनोत्तर काळात राज्यात पर्यटन विकास आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना देणार – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे मुंबई : महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात खूप सुसंधी आहेत. राज्यात पर्यावरणाचे रक्षण, त्याचबरोबर उद्योगांना चालना आणि पर्यटन विकासास... Read more »