Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबईत हॉप ऑन – हॉप ऑफ बस सेवेचा शुभारंभ

पर्यटन विकास महामंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनी विविध पर्यटन उपक्रमांचे उद्घाटन मुंबई, दि. २१: पर्यावरणपूरक पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईत पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात... Read more »

महाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारात बाजी : महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

महाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारात बाजी : महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान नवी दिल्ली/मुंबई, दि. २८ : महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार काल राज्याला प्रदान करण्यात आला.... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

जागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीमार्फत दि. २३ ते २९ सप्टेंबरदरम्यान विविध उपक्रम

जागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीमार्फत दि. २३ ते २९ सप्टेंबरदरम्यान विविध उपक्रम मुंबई, दि. २५ : जागतिक पर्यटन दिन हा पर्यटन मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याद्वारे विविध उपक्रमांतून साजरा केला जातो. महाराष्ट्र पर्यटन... Read more »

महाराष्ट्राचे सौंदर्य आणि वारसा दाखवण्यासाठी ५० नवीन राज्य पर्यटक मार्गदर्शक सज्ज

महाराष्ट्र पर्यटनाचे मोठे पाऊल मुंबई, दि. २७ : ऑनलाइन इन्क्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर (IITF) प्रमाणन कार्यक्रमात उत्तीर्ण झालेल्या ५० यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे प्रमाणपत्रांचे वितरण करून पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा... Read more »

कृषी पर्यटन : रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ

जाणून घ्या राज्याच्या पर्यटन विभागाचा अनोखा उपक्रम सध्याच्या धावपळीच्या युगात विशेषतः शहरातील नागरिकांना विरंगुळा हवा असतो. परंतु हा वेळ केवळ रिकामा न घालवता त्याला निसर्गाच्या सानिध्यात राहता आले आणि त्यातही पारंपरिक आणि... Read more »

आता एमटीडीसी च्या पर्यटक निवासांमध्ये सुरू होणार डेस्टीनेशन वेडिंग आणि बरंच काही

एमटीडीसी पर्यटकांना निखळ आनंदाबरोबरच देणार सोयी-सवलती मुंबई, दि.३०: आगामी मे महिन्याच्या सुट्यांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आखणी करीत असून पर्यटकांना अनुभवात्मक उपक्रमांबरोबरच विविध सोयी-सवलती देण्यात येणार आहेत. ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य समुद्रकिनारे,... Read more »

जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन मुंबई, दि.१९: भारतीय पुरातत्व विभाग, भारत सरकार, मुंबई विभाग आणि मुंबई मराठी साहित्य संघ-नाट्य शाखा, रंग मंच सहयोगी यांच्या संयुक्त विद्यमाने... Read more »

काश्मीरमध्ये यंदाच्या मोसमात पर्यटकांची विक्रमी हजेरी

काश्मीरमध्ये यंदाच्या मोसमात पर्यटकांची विक्रमी हजेरी श्रीनगर: काश्मीर खोरं पर्यटकांनी फुलून गेलं आहे. श्रीनगर विमानतळावर काल एकूण ५८ विमानांमधून  ९ हजार ८२३ प्रवाशांचं आगमन झालं. ही आतापर्यंतची सर्वात जास्त संख्या असून तिनं... Read more »

पर्यटन संचालनालयामार्फत जुन्नर येथे १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

पर्यटन संचालनालयामार्फत जुन्नर येथे १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान द्राक्ष महोत्सवाचे आयोजन मुंबई, दि.१७: महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे १८ ते २० फेब्रुवारी या काळात द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.... Read more »

पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी सज्ज

कर्मचाऱ्यांना आदरातिथ्य आणि खानपान बाबत अत्याधुनिक प्रशिक्षण मुंबई, दि.१६: कोविड विषाणुच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंधांमुळे पर्यटन क्षेत्रापुढे काही मर्यादा आल्या. तथापि, कोरोनानंतर पर्यटकांना चांगल्या सुविधा देता याव्यात या उद्देशाने या काळातही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी)... Read more »