Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

समाजमाध्यमांवरील उथळ मतांतरांच्या गर्दीत माहितीच्या विश्वासार्हतेला अधिक प्राधान्य देण्याची गरज असल्याचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या कारवा उत्सवाचा समारोप नागपूर, दि. ८: भारतीय संस्कृतीचा विचार एका भक्कम पायावर उभा आहे. आजच्या माहिती युगात विविध ॲप्स व संकेतस्थळाशी निगडीत समाजमाध्यमांवरील वेगवेगळ्या मतांतरांच्या गर्दीत माहितीच्या विश्वासार्हतेला... Read more »

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत नागपूर मनपातर्फे सायक्लोथॉनचे आयोजन

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत नागपूर मनपातर्फे सायक्लोथॉनचे आयोजन नागपूर, दि. ८: जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून स्वीप अंतर्गत नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, स्वीप चमू आणि विवेका हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सायक्लोथॉनचे... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्यांविरोधात नागपूर मनपाच्या उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

 एकूण ५८ प्रकरणांची झाली नोंद नागपूर, दि. ३: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली... Read more »

शहरातील ५० रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाल्याचा नागपूर मनपाचा दावा 

मनपा हॉट मिक्स प्लांट द्वारे रस्ते दुरूस्ती कार्य प्रगतीपथावर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासह शहराच्या सौदार्यीकरणच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका विशेष कार्यरत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या हॉट मिक्स प्लांटद्वारे शहरातील ४९ रस्त्यांचे संपूर्ण... Read more »

एम्स नागपूरच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

एम्स नागपूरच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन नागपूर, दि. २९: २४ मार्च २०२४ रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नागपूर एम्सच्या (AIIMS) फुफ्फुसांच्या आजारांवरील औषध विभागाने एका जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.... Read more »

बीसीजी लसीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचा-यांचे प्रशिक्षण संपन्न

क्षयरोग निर्मूलन लसीकरण अभियान नागपूर, दि. २३: नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत टीबी विषयक १८ वर्षावरील वयोगटातील वर्गांसाठी बीसीजी लसीकरणाबाबत आरोग्य कर्मचा-यांचे प्रशिक्षण २० व २१ मार्च रोजी महाल येथील टाउन हॉलमध्ये पार... Read more »

नागपूर मनपाच्या उपद्रव शोध पथकाकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्यांविरोधात धडक कारवाई

नागपूर मनपाच्या उपद्रव शोध पथकाकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्यांविरोधात धडक कारवाई नागपूर, दि. २२: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा... Read more »

क्षमता बांधणी कार्यशाळेत नागपूर मनपा आयुक्तांचे अधिकारी, कर्मचा-यांना लाभले आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे मार्गदर्शन

स्वच्छ नागपूरच्या स्वप्नपूर्ती करीता अधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश नागपूर, दि. २०: स्वच्छतेचे कार्य हे कुठल्या एका विभागाचे अथवा अधिकाऱ्याचे नसून, ते सर्व विभाग... Read more »

पुणे-नगर-छत्रपती संभाजी नगर सहा पदरी महामार्गाच्या करारावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या

“समृद्धी पाठोपाठ नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार” -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, दि. ८: समृद्धी महामार्गाच्या यशस्वी निर्मितीनंतर नागपूर येथून मुंबई येथे पोहोचणे कमालीचे सुखद आणि जलद झाले आहे. समृद्धीने संभाजीनगरला अवघ्या चार... Read more »

नागपूर मनपाचा स्थापना दिन आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीत पालिका मुख्यालयात साजरा

“‘पौर जनहिताय’ हे ध्येयवाक्य पुढे ठेवून कार्य करा” – आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी नागपूर, दि. २: नागपूर महानगरपालिकेचे ध्येयवाक्य ‘पौर जन हिताय’ हे आहे. समाजातील शेवटच्या दुर्बल घटकापर्यंत मनपाच्या सुविधा पुरविणे, त्यांच्या... Read more »