Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

असा होणार का ‘अलिबाग-मुरुड’ चा पर्यटन विकास? कोर्लईतील समस्या सोडवण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे पुढाकार घेणार का?

कोर्लई लाईटहाऊस व किल्ल्यापर्यंत च्या मार्गाची रुंदी वाढवण्याची होतेय मागणी अरुंद वाटेमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता अलिबाग/मुरुड, दि.८: सध्या कोकणात पर्यटन विकासाच्या नावाखाली नियोजनशून्यरित्या पायाभूत सुविधांचा विकास केला जात असल्याचा एक... Read more »

रायगड जिल्ह्यातील रेवदंडा बंदराजवळ बुडणाऱ्या एमव्ही मंगलम जहाजावरील सर्व १६ कर्मचाऱ्यांची भारतीय तटरक्षक दलाकडून सुटका

रायगड जिल्ह्यातील रेवदंडा बंदराजवळ बुडणाऱ्या एमव्ही मंगलम जहाजावरील सर्व १६ कर्मचाऱ्यांची भारतीय तटरक्षक दलाने केली सुटका अलिबाग: भारतीय तटरक्षक दलाने महाराष्ट्रातील रेवदंडा बंदराजवळ बुडणाऱ्या एमव्ही मंगलम या जहाजावरील सर्व १६ कर्मचाऱ्यांची  काल... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“हो आम्ही अलिबागवरूनंच आलो आहोत आणि..”; सोनी टीव्ही वरील आक्षेपार्ह टिपणीमुळे अलिबागकर भडकले

फक्त माफीनामा व घेता सोनी टीव्ही व गायक आदित्य नारायण वर कायदेशीर कारवाई चे दिले सूतोवाच अलिबाग/मुंबई, दि.२४: “मैं अलिबाग से आया लगता हुं क्या?” अशा आशयाचा डायलॉग काही वर्षांपूर्वी एका हिंदी... Read more »

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे अलिबाग-मुरुड-श्रीवर्धन येथील पर्यटन विकासासंदर्भात आ. महेंद्र दळवी यांना ठोस आश्वासन

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे अलिबाग-मुरुड-श्रीवर्धन येथील पर्यटन विकासासंदर्भात आ. महेंद्र दळवी यांना ठोस आश्वासन आज अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची सहयाद्री अतिथीगृह,... Read more »

राज्यातील ५०० कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरु; अलिबागमध्ये कृषिमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

राज्यातील ५०० कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरु; अलिबागमध्ये कृषिमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई: शेतकरी बांधवांना अडचणी मांडण्यासाठी, विविध योजनांची माहिती मिळावी याकरिता हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी तालुका, जिल्हा पातळीवरील कृषी कार्यालयात शेतकरी... Read more »

रायगड जिल्ह्यात अलिबाग नजिक रेवदंडा इथल्या आगरकोट किल्ल्यातील तोफ चोरीला

रायगड जिल्ह्यात अलिबागनजिक रेवदंडा इथल्या आगरकोट किल्ल्यातील तोफ चोरीला रेवदंडा: रायगड जिल्ह्यात अलिबागनजिक रेवदंडा इथल्या आगरकोट किल्ल्यातील तोफ चोरीला गेली आहे. किल्ल्यातील सिध्देश्वटर मंदिराजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली दोन तोफा ठेवण्यात आल्या होत्या.पर्यटकांसाठी... Read more »

“अलिबागवरुन आलास का?’ या वाक्यावर बंदी घालावी”, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

“अलिबागवरुन आलास का?’ या वाक्यावर बंदी घालावी”, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल मुंबई : “काय रे अलिबागवरुन आला आहेस का?”, असे बोलवून अलिबागकरांचा विनाकारण अपमान का केला जातोय? असा प्रश्न विचारत अलिबागचे रहिवासी... Read more »

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून करंजा – रेवस दहा आसनी नवी बोट सेवा सुरू

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून करंजा – रेवस दहा आसनी नवी बोट सेवा सुरू अलिबाग ते उरण हा प्रवास सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून दहा आसनी लहान बोट सेवा सुरू करण्यात केली आहे. अलिबाग... Read more »