“पंकजाच काय, अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक”; संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य
भाजप कोर कमिटीच्या सदस्या पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चांवरील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी त्यास अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला. ते म्हणाले की, "पंकजाच काय, अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत "#sanjayraut #pankajamunde pic.twitter.com/Nm2TMiIJCL
— Maharashtra Varta – महाराष्ट्र वार्ता (@mvartalive) December 2, 2019