Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवसेना सत्तेत! परंतू बाळासाहेबांची ‘संघटना’ रसातळाला ….

येत्या १९ जून रोजी शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वर्तमानाचा टप्प्याटप्प्याने घेतलेला आढावा वाचा ‘आवाआ..ज कुणाचा, शिवसेनेचा” ही आरोळी शिवसैनिकांनी गेल्या दीड वर्षात अभावानेच ललकारली असेल. याचं कारण रस्त्यावरची लढाई लढणारी शिवसेना सत्तेत... Read more »

अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर सीबीआय चा छापा; खा. राऊत म्हणाले, “कुछ तो गडबड है..”

खा. संजय राऊत म्हणाले कुछ तो गडबड है ! मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध काल FIR दाखल केल्यानंतर आज सकाळपासून केंद्रीय अन्वेषण विभाग CBI नं देशमुख यांच्या मालमत्तांची झडती घ्यायला... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

ठरलं! ७ मार्च ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार अयोध्येला

ठरलं! ७ मार्च ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार अयोध्येला मुंबई: विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर अगदी नाट्यमयरीत्या राज्यात शिवसेना प्रणित महाशिवआघाडीचे सरकार आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण शिवछत्रपतींचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी... Read more »

“छत्रपतींच्या वंशजांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा” – खासदार संजय राऊत

“छत्रपतींच्या वंशजांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा” – खासदार संजय राऊत मुंबई: ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून उठलेल्या वादळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरसांनी आपली भूमिका स्पष्ट करावे असे आवाहन काल... Read more »

“उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला” वाचा का खासदार छ. संभाजीराजे संजय राऊत यांच्यावर भडकले

“उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला” वाचा का खासदार छ. संभाजीराजे संजय राऊत यांच्यावर भडकले मुंबई/कोल्हापूर: भाजपच्या दिल्लीतील काल प्रकाशित झालेल्या “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकावरून एव्हाना गदारोळ... Read more »

राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील वक्तव्यावर भडकलेले संजय राऊत म्हणाले, “इथे तडजोड नाही”

राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील वक्तव्यावर भडकलेले संजय राऊत म्हणाले, “इथे तडजोड नाही” आज नवी दिल्ली येथील रामलीला मैदानात काँग्रेस पक्षातर्फे आयोजित रॅली मध्ये राहुल गांधी यांनी सावरकरांचं उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केले.... Read more »

“पंकजाच काय, अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक”; संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

“पंकजाच काय, अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक”; संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य भाजप कोर कमिटीच्या सदस्या पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चांवरील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी त्यास... Read more »

“शिवसेनेला ‘एनडीए’ तून बाहेर काढणं हे जाणूनबुजून घडवून आणलेलं क्रौर्य आहे” : संजय राऊत

शिवसेनेला ‘एनडीए’ तून बाहेर काढणं हे जाणूनबुजून घडवून आणलेलं क्रौर्य आहे : संजय राऊत मुंबई: भाजपने शिवसेनाला एनडीए बाहेर काढल्यामुळे संतापलेल्या संजय राऊत यांनी आज सकाळी भाजपवर सडकून टीका केली आहे. यावेळी... Read more »

“शरद पवार यांच्या ‘पुलोद’ सरकारमध्येही भाजप-जनसंघाचे लोक होते” : संजय राऊत

“शरद पवार यांच्या ‘पुलोद’ सरकारमध्येही भाजप-जनसंघाचे लोक होते” : संजय राऊत “येणारी २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा. आम्ही सतत असं म्हणणार नाही की मी परत येईन, मी परत येईन.” असे म्हणत संजय... Read more »

“मातोश्रीवरील बाळासाहेबांची खोली आमच्यासाठी मंदिर आहे कारण ..” संजय राऊत

“मातोश्रीवरील बाळासाहेबांची खोली आमच्यासाठी मंदिर आहे कारण ..” संजय राऊत मुंबई: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अँजिओप्लास्टी झाल्यानंतर आज पहिली पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. बंद... Read more »