Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

त्वरा करा: महाराष्ट्रात पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती

त्वरा करा: महाराष्ट्रात पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती

(टीम महाराष्ट्र वार्ता) संपूर्ण महाराष्ट्रासाठी पोलीस भरती प्रक्रिया पुनः एकदा चालू झाली आहे. सध्या पोलीस शिपाई चालक पदाच्या १०१९ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठीची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.

शैक्षणिक पात्रता  १२ वी उत्तीर्ण

वयोमर्यादा  २८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)

 अर्ज करण्याची अंतिम तारीख  २२ डिसेंबर २०१९

 अधिक माहितीसाठी  https://www.downloads1.mahapariksha.gov.in/Detailed_Advt_ConstableDriver.pdf

 अर्ज करण्यासाठी – https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/loginPage

पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई – १५६ जागा

पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर – ११६ जागा

पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर – ८७ जागा

पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई – १०३ जागा

पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर – १९ जागा

पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर – २४ जागा

पोलीस आयुक्तालय, लोहमार्ग मुंबई – १८ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड – २७ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदूर्ग – २० जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी – ४४ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली – ७७ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रा. – ४१ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना – २५ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड – ३६ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद – ३३ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर – ६ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर ग्रा. – २८ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा – ३६ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा – ३७ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला – ३४ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा – ५२ जागा

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *