Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

डिसेंबर महिन्यातली, देशाच्या व्यापारी निर्यातीची आकडेवारी ऐतिहासिक आणि आजवरची सर्वाधिक – पीयूष गोयल

भारताची व्यापारी निर्यात : प्राथमिक आकडेवारी २०२१

नवी दिल्‍ली: डिसेंबर 2021 मध्ये आतापर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार,  डिसेंबर महिन्यांत, देशाची व्यापारी निर्यात 37.29 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. ही आजवरची देशाची सर्वाधिक मासिक निर्यात असून, डिसेंबर 2020 च्या तुलनेत, या निर्यातीत 37.0% ची वाढ झाली आहे.

ही देशाची ऐतिहासिक कामगिरी आहे असे सांगत, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी या कामगिरीचे श्रेय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्व आणि दूरदृष्टीला दिले. या ऐतिहासिक कामगिरीसाठी, गोयल यांनी  सर्व ईपीसी, निर्यातदार आणि भारतीय दूतावासातील सर्व अधिकाऱ्यांचेही अभिनंदन केले.

एप्रिल ते डिसेंबर 2021 या कालावधीत भारताची व्यापारी निर्यात 299.74 अब्ज डॉलर्स इतकी होती, एप्रिल-डिसेंबर 2020 या काळात हीच निर्यात, 201.37 अब्ज डॉलर्स इतकी होती, ज्यात 2021 मध्ये 48.85% पेक्षा अधिकची वाढ झाली.

डिसेंबर 2021 महिन्यांत, भारताची व्यापारी निर्यात 59.27 दशलक्ष अमेरिकन डॉलर होती. डिसेंबर 2020 42.93 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या तुलनेत यात 38.06% वाढ झाली आहे.

एप्रिल – डिसेंबर 2021 या काळात भारताची व्यापारी आयात 443.71 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती. एप्रिल – डिसेंबर 2020 च्या तुलनेत यात 69.27% इतकी वाढ झाली आहे. एप्रिल – डिसेंबर 2020 मध्ये ही 262.13 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती. आणि एप्रिल – डिसेंबर 2019 च्या 364.18 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या आयातीच्या तुलनेत 21.84% वाढ झाली आहे.

डिसेंबर 2021 मध्ये व्यापारी तुट 21.99 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती, आणि एप्रिल – डिसेंबर 2021 दरम्यान ती 143.97 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती.

निवेदन 1: डिसेंबर 2021 मध्ये भारताचा व्यापार

Statement 1: India’s Merchandise Trade in December 2021
Value in Billion USD % Growth
Dec-21 Dec-20 Dec-19 Dec-21 over Dec-20 Dec-21 over Dec-19
Exports 37.29 27.22 27.11 37.00 37.55
Imports 59.27 42.93 39.59 38.06 49.70
Deficit 21.99 15.72 12.49 39.90 76.10

 

निवेदन 2: एप्रिल – डिसेंबर 2021 दरम्यान भारताचा व्यापार

Statement 2: India’s Merchandise Trade in Apr-Dec 2021
Value in Billion USD % Growth
Apr-Dec21 Apr-Dec20 Apr-Dec19 Apr-Dec 21 over Apr-Dec 20 Apr-Dec 21 over Apr-Dec 19
Exports 299.74 201.37 238.27 48.85 25.80
Imports 443.71 262.13 364.18 69.27 21.84
Deficit 143.97 60.76 125.91 136.94 14.34

 

डिसेंबर 2021 मध्ये बिगर पेट्रोलीयम वस्तूंची निर्यात 31.67 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती, यात डिसेंबर 2020 मध्ये असलेल्या 24.88  दशलक्ष डॉलर निर्यातीच्या तुलनेत 27.31% इतकी सकारात्मक वाढ झाली.

डिसेंबर 2021 मध्ये बिगर पेट्रोलियम पदार्थांची निर्यात 43.37 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती, त्यात डिसेंबर 2020 मध्ये असलेल्या 33.31 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 30.22% वाढ झाली.

निवेदन 3: डिसेंबर 2021 मध्ये बिगर पेट्रोलियम-तेल-वंगण पदार्थ वगळता भारताचा व्यापार

Statement 3: Merchandise Non-POL Trade in December 2021
Value in Billion USD % Growth
Dec-21 Dec-20 Dec-19 Dec-21 over Dec-20 Dec-21 over Dec-19
Exports 31.67 24.88 23.48 27.31 34.92
Imports 43.37 33.31 28.88 30.22 50.20

 

एप्रिल – डिसेंबर 2021 दरम्यान भारताची बिगर पेट्रोलियम पदार्थांची एकूण निर्यात 257.14 दशलक्ष डॉलर इतकी होती. यात एप्रिल – डिसेंबर 2020 दरम्यान असलेल्या 183.91 अमेरिकन डॉलर निर्यातीच्या तुलनेत 39.82% वाढ नोंदवली गेली.

एप्रिल – डिसेंबर 2021 दरम्यान भारताची बिगर पेट्रोलियम पदार्थांची एकूण आयात 325.73 दशलक्ष डॉलर इतकी होती. यात एप्रिल – डिसेंबर 2020 दरम्यान असलेल्या 208.25 अमेरिकन डॉलर आयातीच्या तुलनेत 56.41% वाढ नोंदवली गेली.

निवेदन 4: डिसेंबर 2021 मध्ये बिगर पेट्रोलियम-तेल-वंगण पदार्थ वगळता भारताचा व्यापार

Statement 4: Merchandise Non-POL Trade Apr-Dec 2021
Value in Billion USD % Growth
Apr-Dec21 Apr-Dec20 Apr-Dec19 Apr-Dec21 over Apr-Dec20 Apr-Dec21 over Apr-Dec19
Exports 257.14 183.91 206.13 39.82 24.74
Imports 325.73 208.25 267.47 56.41 21.78

 

निवेदन 5: डिसेंबर 2021 मध्ये बिगर पेट्रोलियम-तेल-वंगण बिगर जी जे पदार्थ वगळता भारताचा व्यापार

Statement 5: Merchandise Non-POL Non-GJ Trade in December 2021
Value in Billion USD % Growth
Dec-21 Dec-20 Dec-19 Dec-21 over Dec-20 Dec-21 over Dec-19
Exports 28.69 22.30 21.06 28.64 36.21
Imports 35.57 26.41 24.07 34.68 47.75

 

निवेदन 6: डिसेंबर 2021 मध्ये बिगर पेट्रोलियम-तेल-वंगण बिगर जी जे पदार्थ वगळता भारताचा व्यापार

Statement 6: Merchandise Non-POL Non-GJ Trade Apr-Dec 2021
Value in Billion USD % Growth
Apr-Dec 21 Apr-Dec 20 Apr-Dec 19 Apr-Dec 21 over Apr-Dec 20 Apr-Dec 21 over Apr-Dec 19
Exports 228.25 167.02 178.15 36.66 28.12
Imports 263.66 178.96 224.96 47.33 17.20

 

डिसेंबर 2021 मध्ये एकूण निर्यातीच्या 79% निर्यात करणारे आणि डिसेंबर 2021 मध्ये, गेल्या वर्षीच्या याच काळातील निर्यातीच्या तुलनेत सकारात्मक वाढ होत असलेले 10 मोठे कमॉडीटी ग्रुप्स आहेत –

निवेदन 7: पहिल्या 10 मोठ्या कमॉडीटी ग्रुप्सची निर्यात

Statement 7: Exports of Top 10 Major Commodity Groups
Value of Export (Million US$) Share (%) Growth (%)
Major Commodity Group Dec-21 Dec-20 Dec-21 Dec-21 over Dec-20
Engineering goods 9708.94 7072.63 26.04 37.27
Petroleum products 5611.70 2336.63 15.05 140.16
Gems and Jewellery 2982.55 2575.67 8.00 15.80
Organic and Inorganic chemicals 2646.32 2100.00 7.10 26.01
Drugs and Pharmaceuticals 2288.20 2203.53 6.14 3.84
Electronic goods 1663.70 1248.33 4.46 33.27
RMG of all Textiles 1460.36 1195.78 3.92 22.13
Cotton Yarn/Fabs./Madeups, Handloom products etc. 1439.44 987.76 3.86 45.73
Plastic and Linoleum 893.02 570.49 2.40 56.54
Rice 882.62 682.77 2.37 29.27
Total of 10 Major Commodity Groups 29576.85 20973.58 79.33 41.02
Rest 7708.21 6242.71 20.67 23.48
Total Exports 37285.07 27216.29 100.00 37.00

 

79% निर्यात करणारे पहिले 10 मोठे कमॉडीटी ग्रुप्स आहेत –

निवेदन 8: पहिल्या 10 मोठ्या कमॉडीटी ग्रुप्सची आयात

Statement 8: Imports of Top 10 Major Commodity Groups
Import (Million US$) Share (%) Growth (%)
Major Commodity Group Dec-21 Dec-20 Dec-21 Dec-21 over Dec-20
Petroleum, Crude & products 15904.53 9629.01 26.83 65.17
Electronic goods 6532.02 5037.69 11.02 29.66
Gold 4690.68 4485.76 7.91 4.57
Machinery, electrical & non-electrical 3878.29 3149.33 6.54 23.15
Organic & Inorganic Chemicals 3224.79 1879.88 5.44 71.54
Pearls, precious & Semi-precious stones 2882.49 2397.17 4.86 20.25
Coal, Coke & Briquettes, etc. 2796.08 1624.32 4.72 72.14
Transport equipment 2265.75 2476.59 3.82 -8.51
Artificial resins, plastic materials, etc. 1961.81 1434.57 3.31 36.75
 Vegetable Oil 1822.63 1210.88 3.07 50.52
Total of 10 Major Commodity Groups 45959.08 33325.21 77.54 37.91
Rest 13315.21 9609.34 22.46 38.57
Total Imports 59274.29 42934.54 100.00 38.06

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *