Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबई उपनगर जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई उपनगर जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन मुंबई, दि. २ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांचेद्वारा सन २०२१-२२ या वर्षाच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई... Read more »

मराठमोळा मल्लखांब, कल्लरीपयट्टू, गटका, थांग-था, योगासने आणि सिलबाम या देशी क्रीडाप्रकारांची “ग्रामीण आणि देशी/आदिवासी खेळ प्रोत्साहन”या खेलो इंडिया योजनेच्या उपक्रमासाठी निवड

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत दिली माहिती नवी दिल्‍ली/मुंबई, दि. २७ : भारताच्या अनेक भागात स्थानिक संस्कृती आणि परंपरांनुसार अनेक देशी क्रीडाप्रकार खेळले जातात. “क्रीडाक्षेत्र’ हा राज्याचा विषय असल्याने, देशातील अशा... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

बुद्धिबळ ऑलिंपियाड रिले मशाल पोहोचली पोर्ट ब्लेअरला

बुद्धिबळ ऑलिंपियाड रिले मशाल पोहोचली पोर्ट ब्लेअरला पोर्ट ब्लेअर: बुद्धिबळ ऑलिंपियाड रिले मशाल आज अंदमान निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअर इथं पोहोचली. अंदमानच्या सेल्युलर कारागृहात आयोजित समारंभात ग्रँड मास्टर नीलोत्पल दास यांनी अंदमान-निकोबार प्रशासनाचे... Read more »

जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धांमध्ये नीरज चोप्रा आणि रोहित यादव अंतिम फेरीत प्रवेश

जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धांमध्ये नीरज चोप्रा आणि रोहित यादव अंतिम फेरीत प्रवेश अमेरिकेतल्या ओरेगॉन इथं सुरु असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेक या क्रीडाप्रकारात भारताच्या नीरज चोप्रा आणि रोहित यादवने तर महिलांच्या भालाफेक... Read more »

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मेहुली घोष आणि शाहू तुषार माने जोडीनं पटकावलं सुवर्णपदक

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मेहुली घोष आणि शाहू तुषार माने जोडीनं पटकावलं सुवर्णपदक या जोडीनं कझाकस्तानच्या इरिना लोकटोनोव्हा आणि व्हॅलेरी राखिमझान यांचा १६-० नं पराभव केला, ही लढत एकतर्फी ठरली.  तुषारनं भारतासाठी... Read more »

उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा

उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा मुंबई, दि. २३ : खेळ माणसाला शरीराने, मनाने तंदुरुस्त ठेवतात. खेळ हे मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. खिलाडूवृत्तीने वागण्याची... Read more »

आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय संघानं ८ सुवर्ण पदक जिंकत पटकावलं अजिंक्यपद

आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय संघानं ८ सुवर्ण पदक जिंकत पटकावलं अजिंक्यपद किर्गिस्तानच्या बिश्केक येथे झालेल्या १७ वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय संघाने ८ सुवर्ण पदक जिंकत अजिंक्यपद पटकावलं. २३५ गुणांसह भारत अव्वल... Read more »

उल्लेखनीय! बालपणातील दम्यालाही हरवून महाराष्ट्राची धावपटू सुदेष्णाने केली सोनेरी हॅटट्रिक

बालपणातील दम्यालाही हरवून महाराष्ट्राची धावपटू सुदेष्णाने केली सोनेरी हॅटट्रिक पोडियमजवळ हणमंत शिवणकर स्तब्धपणे उभे होते. त्यांचे मन मात्र काही वर्षे मागे धावत त्या दिवसापर्यंत गेले. काही वर्षांपूर्वी त्याच दिवशी त्यांची मुलगी सुदेष्णा... Read more »

लॉन टेनिसमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक; आकांक्षा निठुरेकडून कर्नाटकची मयुरी पराभूत

खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियाणात मोठी चुरस पंचकुला, दि. ११ चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियाणात मोठी चुरस आहे. प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण बनला आहे.... Read more »

अ‍ॅथलेटिक्स, जलतरणात पाच सुवर्णपदके; खो-खो, टेनिसमध्ये महाराष्ट्राची आगेकूच

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्र पदक तालिकेत द्वितीय स्थानी पंचकुला : खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा आजही पदकांची मालिका सुरूच आहे. अॅथलेटिक्समध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य पदक मिळाले. जलतरणात दोन सुवर्ण आणि दोन... Read more »