Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंच देदीप्यमान यश; मिळवली सुवर्णसह तीन पदके

मुला-मुलींच्या संघाने पटकावले सर्वसाधारण उपविजेतेपद पंचकुला : ताऊ देवीलाल स्टेडियमसह संपूर्ण क्रीडा वर्तुळाच्या नजरा महाराष्ट्राच्या कामगिरीवर लागल्या आहेत. महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या कुस्ती संघाने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. ५५ किलो फ्रीस्टाईल वजन गटात वैभव पाटीलने... Read more »

खेलो इंडिया स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्र अव्वल स्थानावर

खेलो इंडिया स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्र अव्वल स्थानावर हरयाणा: हरयाणातील पंचकुला इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे. महाराष्ट्रानं आतापर्यंत २४ सुवर्ण, २४ रौप्य आणि १८ कांस्य... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

खेलो इंडियात महाराष्ट्राची आगेकूच; योगा आणि सायकलिंगमध्ये सुवर्ण पदके

खेलो इंडियात महाराष्ट्राची आगेकूच; योगा आणि सायकलिंगमध्ये सुवर्ण पदके पंचकुला, दि.६: महाराष्ट्राने खेलो इंडिया स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही आपले कसब दाखवले. सायकलिंग आणि योगासनात सुवर्णपदक पटकावले. वेटलिफ्टिंगमध्येही कांस्य पदक मिळाले. कबड्डीतही मुलांच्या संघात तिसरे... Read more »

खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणा २०२२; तिसऱ्या दिवशी ९ सुवर्ण, ४ रौप्य व २ कांस्य पदके

योगासन, सायकलिंग, वेटलिफ्टिंग, कुस्तीत दाखवली चमक पंचकुला: खेलो इंडिया स्पर्धेत तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या संघाने योगासनात ५ सुवर्ण पदके पटकावली. वेटलिफ्टिंगमध्येही २ मुली आणि एका मुलाने सुवर्ण मिळवले. सायकलिंगमध्येही सुवर्ण कामगिरी झाली. अशी... Read more »

खेलो इंडिया युथ गेम्स: महाराष्ट्राला गतकामध्ये पहिले कांस्य पदक

महाराष्ट्राला गतकामध्ये पहिले कांस्य पदक मुंबई: पंचकुला (हरियाणा) येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने पहिल्या कांस्य पदकाने खाते उघडले. गतका (सोटी-फरी सांघिक) या क्रीडा प्रकारात मुलींनी हे पदक... Read more »

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून महाराष्ट्राचा कबड्डी संघ हरियाणाकडे रवाना

‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धा हरियाणा २०२२ क्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिल्या शुभेच्छा पुणे दि.१: हरियाणा येथे होत असलेल्या चौथ्या ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धांसाठी बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडापीठ येथील... Read more »

आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियाशी 

आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियाशी इंडोनेशियामध्ये जकार्ता इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाचा सामना आज दक्षिण कोरियाशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळाला तर... Read more »

केरळ येथील चौथ्या नॅशनल मास्टर गेम्स मध्ये उरण येथील ‘योगा विथ पूनम ग्रुप’च्या खेळाडूंचे सुयश

केरळ येथील चौथ्या नॅशनल मास्टर गेम्स मध्ये उरण येथील ‘योगा विथ पूनम ग्रुप’च्या खेळाडूंचे सुयश उरण, दि. २८(विठ्ठल ममताबादे): चौथी ऍथलेटिक्स नॅशनल मास्टर्स गेम्स स्पर्धा तिरुवनंतपुरम केरळ येथे १८ मे ते २२... Read more »

आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमने-सामने

आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमने-सामने इंडोनेशियात सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. जकार्ता इथं आज भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता हा सामना... Read more »

जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या निखत झरीनला सुवर्णपदक

जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या निखत झरीनला सुवर्णपदक भारताच्या निखत झरीननं महिलांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. ५२ किलो वजनी गटात तिनं थायलंडच्या जितपोंग जितामास हिला ५-० असं पराभूत केलं.... Read more »