Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“राज्यात होणारी फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा प्रेरणादायी ठरेल” – क्रीडा मंत्री गिरीष महाजन

“राज्यात होणारी फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा प्रेरणादायी ठरेल” – क्रीडा मंत्री गिरीष महाजन मुंबई, दि. ३ : राज्यात १७ वर्षाखालील फिफा महिला फुटबॉल विश्वचषक-२०२२ चे सामने होणार आहेत. या स्पर्धेतील उपांत्य... Read more »

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा मंत्रालयाचा आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंसोबत अभिनव उपक्रम

देशातल्या २६ शाळांमध्ये मीट अ चँपियन या उपक्रमाचं आयोजन मुंबई/नवी दिल्ली, दि. २९: आज राष्ट्रीय क्रीडा दिन आहे. यानिमित्तानं देशातल्या २६ शाळांमध्ये मीट अ चँपियन या उपक्रमाचं आयोजन युवा कल्याण आणि क्रीडा... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

‘फिफा’कडून अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर घातलेली बंदी अखेर उठवण्यात आली

‘फिफा’कडून अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर घातलेली बंदी अखेर उठवण्यात आली नवी दिल्ली, दि. २८ : सर्वोच्च न्यायालयानं अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची प्रशासकीय समिती बरखास्त केल्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ-फिफानं अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर... Read more »

नीरज चोप्राची सुवर्णवेध कामगिरी; लुसान डायमंड लीग स्पर्धा जिंकत रचला इतिहास

नीरज चोप्राची सुवर्णवेध कामगिरी; लुसान डायमंड लीग स्पर्धा जिंकत रचला इतिहास टोकियो ऑलिम्पिक्समधे भालाफेकीत सुवर्णपदक पटकावलेल्या नीरज चोप्राने प्रतिष्ठेची लुसान डायमंड लीग स्पर्धा जिंकत इतिहास रचला आहे. ८९ पूर्णांक ०८ मीटर लांब... Read more »

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना आता मिळणार ५० लाख रुपये रोख बक्षिस

“राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकप्राप्त क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ” – क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीष महाजन मुंबई, दि. २६ : राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, युवकांनी... Read more »

“राज्यातील तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे पंधरा दिवसात भरणार” – क्रीडा मंत्री गिरीश महाजन

“राज्यातील तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे पंधरा दिवसात भरणार” – क्रीडा मंत्री गिरीश महाजन मुंबई, दि. २३ : राज्यातील क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे १५ दिवसाच्या आत भरली जातील अशी माहिती क्रीडा मंत्री गिरीश... Read more »

भारतीय फुटबॉल क्लबना एएफसी स्पर्धा खेळू देण्याची क्रीडा मंत्रालयाची फिफा आणि एएफसीला विनंती

भारतीय फुटबॉल क्लबना एएफसी स्पर्धा खेळू देण्याची क्रीडा मंत्रालयाची  फिफा आणि एएफसीला  विनंती युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने ‘खेळाडू प्रथम’ हा दृष्टीकोन ठेवत, आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना (फिफा) आणि आशियाई फुटबॉल महासंघ (एएफसी)... Read more »

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ च्या भारतीय पथकाचा पंतप्रधानांनी केला सत्कार

“क्रीडापटूंच्या कठोर परिश्रमांमुळे एका प्रेरणादायी कामगिरीसह देश स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश करत आहे.” “क्रीडापटू, केवळ क्रीडा क्षेत्रामध्येच नव्हे तर इतरही क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा देशातील युवा वर्गाला देत असतात” राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा(CWG)... Read more »

टेनिस कोर्ट ची राणी सेरेना विल्यम्सची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर

टेनिस कोर्ट ची राणी सेरेना विल्यम्सची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर २३ ग्रँडस्लॅम जिंकणारी अमेरिकेची अग्रणी टेनिसपटू सेरेना विल्यम्सने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कौटुंबिक कारणांमुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचं एका... Read more »

भारताने राष्ट्रकूल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी एक रौप्य आणि चार कांस्य पदके जिंकली

भारताने राष्ट्रकूल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी एक रौप्य आणि चार कांस्य पदके जिंकली प्रमुख वैशिष्ट्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लव्हप्रीत सिंग याचे त्याच्या असामान्य कामगिरीबपद्दल केले अभिनंदन तेजस्विन शंकर... Read more »