Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी सायकल अभियान’ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी चमूला राज्यपालांकडून कौतुकाची थाप

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी सायकल अभियान’ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी चमूला राज्यपालांकडून कौतुकाची थाप मुंबई, दि. ३१ : मुंबई ते गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे ४३० किमी अंतर... Read more »

खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून क्रीडा संकुलांची कामे करण्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे निर्देश

राज्य क्रीडा विकास समितीच्या बैठकीत प्रस्तावित विभागीय, जिल्हा, तालुका क्रीडा संकुलास प्रशासकीय मान्यता मुंबई, दि. २६: ‘राज्य शासनाच्या निधीतून क्रीडा संकुलासह क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देताना खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून क्रीडा संकुलांची कामे करावीत, अशा... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

बर्लिन स्पेशल ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचा राज्यपालांनी केला सत्कार

बर्लिन स्पेशल ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचा राज्यपालांनी केला सत्कार मुंबई, दि. २५: बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी बर्लिन येथे झालेल्या ‘स्पेशल ऑलिम्पिक’मध्ये देशासाठी पदकांची लयलूट करणाऱ्या महाराष्ट्रातील २० खेळाडू व प्रशिक्षकांचा राज्यपाल... Read more »

आशियाई क्रीडा स्पर्धेतील राज्यातील पदकविजेते खेळाडू व मार्गदर्शक होणार मालामाल

आशियाई क्रीडा स्पर्धेत राज्यातील पदकविजेत्या खेळाडू, मार्गदर्शकांच्या पारितोषिक रकमेत दहापट वाढ करण्याचा शासन निर्णय निर्गमित मुंबई, दि. २१: राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा गौरव... Read more »

खेलो इंडिया योजनेअंतर्गत पुण्यात आयोजित स्पर्धेत रुजुला भोसले आणि साक्षी बोऱ्हाडे यांनी पटकावली प्रत्येकी दोन सुवर्ण पदके

खेलो इंडिया योजनेअंतर्गत पुण्यात आयोजित स्पर्धेत रुजुला भोसले आणि साक्षी बोऱ्हाडे यांनी पटकावली प्रत्येकी दोन सुवर्ण पदके पुणे, दि. २३: खेलो इंडिया योजनेअंतर्गत पुण्यातील बाबुराव सणस मैदानावर काल आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या... Read more »

जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नीरज चोप्राची सुवर्णवेध कामगिरी

जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नीरज चोप्राची सुवर्णवेध कामगिरी हंगेरीत बुडापेस्ट इथं आयोजित जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रानं भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. अंतिम फेरीत नीरज चोप्रानं ८८ पूर्णांक १७ शतांश मीटर लांबीवर... Read more »

राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर ३१ ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन

“या स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यावर भर” – युवक व क्रीडा मंत्री संजय बनसोडे मुंबई, दि. २१: राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते १० या... Read more »

मुंबई शहर जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी ३१ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबई शहर जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी ३१ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन मुंबई, दि. १८ : सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या दोन वर्षांच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला... Read more »

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर  

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर मुंबई, दि. १५: सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ असे तीन वर्षांचे एकूण ११७ क्रीडा पुरस्कार क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज सेवासदन या शासकीय... Read more »

‘जिल्हास्तर युवा पुरस्कारा’साठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

‘जिल्हास्तर युवा पुरस्कारा’साठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन मुंबई दि. १० : क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी... Read more »