Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नागपूर विभागातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरण आणि पुनर्विकासाचे काम सुरू

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाकांक्षी योजनांची केली पायाभरणी नागपूरमधील गोधनी रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात काल, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर विभागातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या पायाभरणी... Read more »

अमरावती येथील ‘पीएम मित्रा’ मेगा टेक्सटाईल पार्कचा केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते शुभारंभ

“राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. १६: राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी ‘महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समिती’ गठित करण्यात आली आहे. या समितीने... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तूच्या विकासासाठी सर्वंकष बृहत् आराखडा तयार करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्र्यांचे निर्देश

सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तूच्या विकासासाठी सर्वंकष बृहत् आराखडा तयार करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्र्यांचे निर्देश मुंबई, दि. १०: सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने या स्थळाचे आगळेवेगळे महत्त्व... Read more »

‘विदर्भ विकास मंथन’ एक दिवसीय परिषदेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समारोप

“विदर्भाच्या विकासाचा ‘टेक ऑफ’ झाला आहे” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, दि.९:  रस्ते, रेल्वे, विमानतळ विकास यामार्फत विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे हे शक्य झाले आहे. यासोबतच वैनगंगा-नळगंगा नदी... Read more »

गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अनावरण

गोंडवाना विद्यापीठाच्या १०व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपतींनी केले संबोधित गडचिरोली, दि. ५: देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली... Read more »

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका अद्यापही चालूच; भीषण अपघातात झाली मोठी मनुष्यहानी

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका अद्यापही चालूच; भीषण अपघातात झाली मोठी मनुष्यहानी बुलढाणा, दि. १: नव्याने झालेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. मध्यरात्री बुलढाणा येथे भीषण रस्ता अपघातात  बुलढाणा... Read more »

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त समारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत संपन्न

“प्रत्येक विद्यार्थ्यात उपजीविकाक्षम कौशल्य विकसित करा” – राज्यपाल रमेश बैस अमरावती, दि. २४: भारत हा तरुणांचा देश आहे. कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी जग भारताकडे आशेने पाहते. त्यामुळे देशाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी... Read more »

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन

“ज्ञानाच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आवश्यक” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर: “विद्यापीठ हे ज्ञानाचे मंदिर आहे, या मंदिरात आपल्या सर्वांचे आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण होणे आवश्यक आहे,”... Read more »

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांनी माध्यमाची नैतिकता पाळून योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात एक ‘चेक ॲण्ड बॅल्नेस ‘ व्यवस्था निर्माण करावी

वाशिमचे जिल्हाधिकारी शण्मुगरागन यांचे आवाहन पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या वतीने वाशिम येथे आयोजित केलेली ‘वार्तालाप’ ही एक दिवसीय माध्यम परिषद संपन्न वाशिम/मुंबई, दि. १५: सद्यःस्थितीत माध्यमांचे स्थित्यंतर मुद्रीत माध्यमांकडून समाज माध्यमाकडे होत... Read more »

८१६ कोटी रुपये खर्चाच्या अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ च्या शेलाड ते नांदुरा या टप्प्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

८१६ कोटी रुपये खर्चाच्या अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ च्या शेलाड ते नांदुरा या टप्प्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले उद्घाटन बुलढाणा, दि. ११: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री... Read more »