Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वरोरा व भद्रावती तालुक्यातील विकसनशील प्रकल्पांना कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी भेट देत परीसरातील शेतकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून

वरोरा व भद्रावती तालुक्यातील विकसनशील प्रकल्पांना कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी भेट देत परीसरातील शेतकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून चंद्रपूर दि. १८: वरोरा व भद्रावती तालुक्यातील मौजा कोंढाळा, एकार्जुना, चिनोरा व नंदोरी... Read more »

‘अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार’ सोहळ्यात राज्यातील पाच कर्तृत्वान महिलांचा राज्यपाल यांच्या हस्ते ‘अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार’ देऊन सत्कार

“महिलांच्या सक्षम नेतृत्वातूनच विकसित भारत घडेल” – राज्यपाल रमेश बैस अमरावती, दि. ९: गेल्या काही वर्षांत सर्व क्षेत्रातील महिला प्रयत्नपूर्वक अडथळे दूर करून अग्रेसर होत आहेत. याच सक्षम महिलांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

विदर्भात प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये एकूण २२२ धान खरेदी केंद्रे सुरू

विदर्भात प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये एकूण २२२ धान खरेदी केंद्रे सुरू नागपूर, दि. २१: विदर्भातील प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन मार्फत ५१ तर आदिवासी विकास महामंडळाची १७१ अशी एकूण २२२ धान... Read more »

वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील सत्तर सावंगा बॅरेजला मान्यता

१३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार मुंबई दि. १८: वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील सत्तर सावंगा बॅरेजच्या १७३ कोटी ९ लाख रुपये खर्चास प्रशासकीय खर्चास मान्यता देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.... Read more »

गडचिरोलीच्या महिला पोलीस आणि आदिवासी महिलांसोबत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली भाऊबीज

विविध वास्तुंचे उद्घाटन तसेच महा जनजागरण मेळावा उत्साहात गडचिरोली, दि. १५: गडचिरोली जिल्ह्यातील पिपली बुर्गी येथे तैनात असलेल्या पोलीस दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी आज अनोख्या पद्धतीने दीपोत्सव साजरा केला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज... Read more »

वाशिम जिल्ह्यात २२०० हेक्टर जमीन सिंचित होणार

मंगरूळपीर तालुक्यातील बॅरेजेसना मान्यता वाशीम/मुंबई, दि. ८: वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील २ बॅरेजेसना मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे वाशीम जिल्ह्यातील गावांना... Read more »

दसर्‍याच्या दिवशी नागपूर मनपा हद्दीत कत्तलखाने व मांस विक्री बंद राहणार

दसर्‍याच्या दिवशी नागपूर मनपा हद्दीत कत्तलखाने व मांस विक्री बंद राहणार नागपूर, दि. १९: दसरा दिनानिमित्त मंगळवार २४ ऑक्टोंबर रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद राहणार आहेत. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन... Read more »

नाग नदीच्या पुरामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

दहा हजार घरांचे नुकसान; घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य भिजले नागपूर दि. २४: नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून... Read more »

अनिल देशमुख यांनी बैलबंडीवर स्वार होऊन केले एल्गार मोर्चाचे नेतृत्व

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे मोर्चाचे करण्यात आले होते आयोजन वर्धा, दि. १३: वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला होता. ओबीसी... Read more »

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात ९ ते १० सप्टेंबर रोजी भारतीय राज्यशास्त्र परिषदेच्या ६० व्या अ‍धिवेशनाचे आयोजन

भारतीय राज्यशास्त्राची तत्वे  आणि त्याची मूल्ये जागतिक  स्तरावर पोहचावी यासाठी अधिवेशनाचे आयोजन- विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. लेल्ला कारुण्यकरा यांची माहिती  नागपूर, दि. ८: भारतीय राज्यशास्त्राची तत्वे आणि त्याची मूल्ये जागतिक  स्तरावर पोहचावी यासाठी... Read more »