Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उरण तालुक्यातील आदिवासींना करण्यात आले विविध दाखल्यांचे वाटप

उरण तालुक्यातील आदिवासींना करण्यात आले विविध दाखल्यांचे वाटप उरण, दि.५(विठ्ठल ममताबादे): उपविभागीय अधिकारी राहुल मूंडके, तहसीलदार उरण भाऊसाहेब अंधारे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पेण, अहेर राव यांच्या मार्गदर्शनाखाली उरण सामाजिक संस्थेच्या... Read more »

खारफुटींची कत्तल केल्या प्रकरणी ‘करंजा टर्मिनल’ कंपनी विरोधात उरण सामाजिक संस्थेचे लाक्षणिक उपोषण

खारफुटींची कत्तल केल्या प्रकरणी ‘करंजा टर्मिनल’ कंपनी विरोधात उरण सामाजिक संस्थेचे लाक्षणिक उपोषण उरण, दि.३ (विठ्ठल ममताबादे): खारफुटी झाडांची कत्तल केल्याप्रकरणी उरण सामाजिक संस्थेने करंजा टर्मिनल आणि लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या बंदर... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

‘उमेद’ अंतर्गत उरण येथे बचत गटांच्या उत्पादनाचे भव्य प्रदर्शन व महोत्सव उत्साहात संपन्न

‘उमेद’ अंतर्गत उरण येथे बचत गटांच्या उत्पादनाचे भव्य प्रदर्शन व महोत्सव उत्साहात संपन्न उरण, दि.२(विठ्ठल ममताबादे): महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोत्रती अभियान उमेद अंतर्गत कार्यरत प्रेरणा महिला ग्रामसंघ व शिवसंग्राम ग्रामसंघ केगाव उरण... Read more »

उरण न.प. चे लेखाधिकारी सुरेश पोसतांडेल यांची कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड

उरण न.प. चे लेखाधिकारी सुरेश पोसतांडेल यांची कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड उरण दि.१(विठ्ठल ममताबादे): कर्तव्यदक्ष व प्रामाणिकपणे काम करणारे, स्वच्छ चारित्र्य संपन्न कर्मचारी म्हणून सर्वत्र सुरेश पोसतांडेल यांची ओळख असून... Read more »

उरण तालुक्यातील ‘आम्ही पिरकोनकर’ समूहा तर्फे गड किल्ले स्पर्धा

उरण तालुक्यातील ‘आम्ही पिरकोनकर’ समूहा तर्फे गड किल्ले स्पर्धा उरण, दि.२९(विठ्ठल ममताबादे): श्री छत्रपती शिवरायांच्या गडकिल्यांचे बीज छोट्या छोट्या मित्रांमध्ये, बालमनातच रुजावे यासाठी उरण तालुक्यातील ‘आम्ही पिरकोनकर’ समूह तर्फे उरण तालुका मर्यादित... Read more »

उरण मध्ये अन्न व औषध प्रशासनाचे नियम धाब्यावर; भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी

मिठाई व इतर पदार्थांवर तयार करण्याची आणि संपण्याची दिनांक बघूनच नागरिकांनी मिठाई व इतर दुग्धजन्य पदार्थ, गोड पदार्थ खरेदी करावेत उरण, दि. २७(विठ्ठल ममताबादे): सणासुदीच्या दिवसांमध्ये राज्यातील जनतेला सकस, निर्भेळ आणि भेसळमुक्त... Read more »

रायगड भूषण मनोज पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

रायगड भूषण मनोज पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा उरण, दि.२५(विठ्ठल ममताबादे: महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा उरण तालुक्यातील पाणदिव्याचे सुपुत्र मनोज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था चिरनेच्या... Read more »

उलवे नोड मध्ये शिवसेनेतर्फे फिरत्या वाहनाद्वारे लसीकरण मोहीम

उलवे नोड मध्ये शिवसेनेतर्फे फिरत्या वाहनाद्वारे लसीकरण मोहीम उरण, दि.२२(विठ्ठल ममताबादे): कोरोना प्रादुर्भावाचा विचार करता नागरिकांना वेळेत लस मिळावी. नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे या दृष्टीकोनातून शिवसेना व युवासेना उलवे नोडच्या माध्यमातून उलवे... Read more »

योगा विथ पूनम ग्रुप तर्फे द्रोणागिरी किल्ल्याच्या पायथ्याशी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

योगा विथ पूनम ग्रुप तर्फे द्रोणागिरी किल्ल्याच्या पायथ्याशी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न उरण, दि.२०(विठ्ठल ममताबादे): योगा विथ पूनम ग्रुप उरण तर्फे द्रोणागिरी किल्ल्याच्या पायथ्याशी डाउरनगर येथे मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाले. यावेळी १४ वर्षे... Read more »

शिवडी–न्हावा सागरी सेतूला बॅ. ए. आर. अंतुलेंचे नाव द्यावे – काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची मागणी

शिवडी–न्हावा सागरी सेतूला बॅ. ए. आर. अंतुलेंचे नाव द्यावे – काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची मागणी उरण, दि.१९(प्रतिनिधी): खऱ्या अर्थाने कोकणचा विकास ज्यांच्यामुळे झाला असे कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री... Read more »