Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्य नाट्य स्पर्धेच्या नियमावलीत कोणताही बदल नाही

राज्य नाट्य स्पर्धेच्या नियमावलीत कोणताही बदल नाही मुंबई, दि. २६: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्य नाट्य स्पर्धेच्या नियमावलीत कोणताही बदल केलेला नाही, असे सांस्कृतिक कार्य संचालनालय, सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांनी... Read more »

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत ‘या’ मराठी चित्रपटांनी फडकावला झेंडा

‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठीसाठी, तर ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर नवी दिल्ली, २५ : ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा तर ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनसाठी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

५४व्या इफ्फी महोत्सवात होणार सर्वोत्तम वेब सिरीज पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा

इफ्फी कडून ऑनलाईन आशय निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सना निमंत्रणः पहिल्या सर्वोत्तम वेब सिरीज(ओटीटी) पुरस्कारासाठी इफ्फीने मागवल्या प्रवेशिका गोव्यामध्ये २०-२८ नोव्हेंबर २०२३ दरम्यान आयोजित होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये यंदा पहिल्यांदाच सर्वोत्तम वेब... Read more »

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर याचं वृद्धापकाळाने निधन

७० हून अधिक वर्षे रंगभूमीची केली सेवा ठाणे, दि. २४: ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर याचं आज ठाण्यात निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. सावरकर यांच्यावर काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.... Read more »

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं पुण्यात निधन

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं पुण्यात निधन पुणे, दि. १५: ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र महाजनी यांचं पुणे येथे निधन झालं आहे. ते ७४ वर्षांचे होते. पुण्याजवळील आंबी परिसरात राहत्या घरी पोलिसांना काल... Read more »

राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिकांचे मंगळवारी वितरण

राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिकांचे मंगळवारी वितरण मुंबई, दि. १०: महाराष्ट्र राज्य हौशी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि दिव्यांग नाट्य स्पर्धेतील राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिक सन २०२१-२२ साठीचे वितरण मंगळवार, दि. ११ जुलै २०२३ रोजी... Read more »

“चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करणार” – सांस्कृतिक कार्य मंत्री

“चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करणार” – सांस्कृतिक कार्य मंत्री मुंबई, दि. १७: महाराष्ट्रात मराठीसह अन्य भाषांतील अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर... Read more »

दादासाहेब फाळके यांची जयंती साजरी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने केले राजा हरिश्चंद्र चित्रपटाचे प्रदर्शन

दादासाहेब फाळके यांची जयंती साजरी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने केले राजा हरिश्चंद्र चित्रपटाचे प्रदर्शन मुंबई, दि. २९: भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या ३० एप्रिलला असलेल्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज (२९ एप्रिल... Read more »

कान्स चित्रपट महोत्सवाच्या बाजार विभागासाठी ‘टेरिटरी’, ‘या गोष्टीला नाव नाही’ आणि ‘मदार’ या तीन चित्रपटांची निवड

सांस्कृतिक कार्य मंत्र्यांची घोषणा मुंबई, दि. १०: राज्य शासनाकडून कान्स येथे होणाऱ्या चित्रपट महोत्सवातील बाजार विभागासाठी मराठी चित्रपट पाठविले जातात. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि आंतरराष्ट्रीय दर्शकांनाही मराठी चित्रपटांची भुरळ पडावी... Read more »

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार रंगभूमी दिनानिमित्त राज्यातील सर्व रंगकर्मीना दिल्या शुभेच्छा मुंबई, दि. २७:  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त राज्यातील ५२ नाट्यगृहे सर्व सोयीसुविधांसह सुसज्ज व्हावेत, रसिक प्रेक्षक आणि नाट्य... Read more »