Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई, दि. ६: नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते... Read more »

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत बारा हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत बारा हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर मुंबई, दि. 5: उद्योग विभागाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून बारा हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर झाले असून यामधून... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

जर्मनीला कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी महाराष्ट्राकडून अपेक्षा

जर्मनीचे वाणिज्यदूत एकिम फॅबिग यांचे मुंबईत प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांची घेतली सदिच्छा भेट मुंबई, दि. ४: जर्मनीला दरवर्षी विविध कौशल्य असलेल्या किमान ४ लाख प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत असून ही गरज भागविण्यासाठी... Read more »

मालाड येथील रोजगार मेळाव्यात १ हजार ३२५ उमेदवारांचा सहभाग

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मेळाव्याचा शुभारंभ मुंबई, दि. ११: मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आज मालाड येथील बीएमसी फुटबॉल ग्राउंड प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या... Read more »

शासनाच्या सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता

शासनाच्या सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता मुंबई, दि. ४: शासन सेवेत सरळसेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंतच्या जाहिरांतीकरिता दोन वर्षाची शिथीलता देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे... Read more »

मुलुंड, ठाणे येथे उद्या शनिवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा

मुलुंड, ठाणे येथे उद्या शनिवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा मुंबई, दि. ४: मुलुंड आणि ठाणे येथे आज शनिवार दि. ४ मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन... Read more »

सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू; वारसा हक्कासाठी सुधारित तरतुदी

हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबांना मिळाली नोकरीची शाश्वती मुंबई, दि. २७: सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या कामगाराचे पद काहीही असले आणि... Read more »

मुंबईत उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

मुंबईत उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन मुंबई, दि. २४: मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी, २०२३ रोजी सेंट फ्रान्सिस आयटीआय माऊंट पोनसूर, एस. व्ही. रोड, हिरालाल भगवती हॉस्पिटलजवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई येथे सकाळी... Read more »

महाराष्ट्रातील ‘अग्नीवीर’ भरती मेळाव्यासाठी नोंदणी करू इच्छिणारयांनो कृपया इकडे लक्ष द्या

महाराष्ट्रातील एकूण ८ जिल्ह्यांतील रहिवाशी करू शकतात नोंदणी मुंबई,  दि. १७: भारतीय सैन्यात २०२३-२४ या वर्षासाठी अग्निवीर भरतीकरता मुंबईतील लष्कर भरती कार्यालयाने www.joinindianarmy.nic.in. वर अधिसूचना प्रकाशित केली आहे. ऑनलाइन नोंदणी १६ फेब्रुवारी... Read more »

डाक सेवक पदासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

डाक सेवक पदासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन मुंबई, दि. ९: भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिध्द केलेली आहे. यानुसार अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ३८... Read more »