Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गणेशोत्सवानिमित्त मनसे कोकणात सोडणार बसेस; १ ऑगस्ट पासून होणार नोंदणीस सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त मनसे कोकणात सोडणार बसेस; १ ऑगस्ट पासून होणार नोंदणीस सुरुवात मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मनसे बसेसची व्यवस्था करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी... Read more »

उल्हासनगर येथे कोरोना उपचारासाठीच्या इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या महिलेविरुद्ध कारवाई

४० हजारांचे इंजेक्शन चक्क ६० हजारांना विकले जात होते मुंबई : कोरोना आजारावर उपचारासाठी वापर होणारी औषधांची मागणी व उपलब्धता यातील तफावतीमुळे त्याचा काळा बाजार होत असल्याच्या बातम्या अन्न व औषध प्रशासनास... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

मुंबई टपाल विभागातर्फे राखीसाठी विशिष्ट वॉटरप्रूफ लिफाफे

मुंबई टपाल विभागातर्फे राखीसाठी विशिष्ट वॉटरप्रूफ लिफाफे मुंबई: रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाने इच्छित स्थळी वेळेवर राखी पोहोचावी यासाठी एक विशिष्ट प्रकारचा लिफाफा आणला आहे.  विविध रंगांनी युक्त हे... Read more »

“मृत्यू दर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वैद्यकीय उपचार अधिक परिणामकारक होण्यासाठी राज्यातील सर्व टास्क फोर्सच्या डॉक्टरांची एकत्रित बैठक मुंबई दि २४ : कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणेकरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यू... Read more »

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील कडेगाव मोहरम उत्सव यावर्षी रद्द

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील कडेगाव मोहरम उत्सव यावर्षी रद्द सांगली: सांगली जिल्ह्यात शेकडो वर्षाची परंपरा असणारा, कडेगाव मोहरम उत्सव यावर्षी स्थगित करण्यात आला आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक म्हणून हा उत्सव प्रसिद्ध... Read more »

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रकरणांचा निपटारा १० ऑगस्टपर्यंत करा आढावा बैठकीदरम्यान

आढावा बैठकीदरम्यान कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश मुंबई : स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा  विशेष मोहीम राबवून दि. १० ऑगस्टपर्यंत करण्यात यावा, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे... Read more »

सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांचा पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर १.५० कोटींच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप

सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांचा पनवेल पालिकेच्या अधिकाऱ्यांवर १.५० कोटींच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप पनवेल : येथील पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी पनवेल महानगरपालिकेवर खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपानुसार कामोठे येथील... Read more »
Featured Video Play Icon

Video: व्यंकैय्या नायडू यांच्या विरोधात शिवसेनेचे जोडे मारा आंदोलन

Video: काल राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्यास आक्षेप घेणाऱ्या लोकसभा अध्यक्ष व्यंकैय्या नायडू यांच्या विरोधात शिवसेनेने केले “जोडे मारा आंदोलन” Read more »

“छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे”

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजपला खोचक सवाल मुंबई दि.२३: काल नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा शपथविधी समारंभ संसदेत पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी व काँग्रेसच्या राजीव सातव यांनी मराठीत तर राष्ट्रवादी... Read more »

ऍक्सिस बँकेतर्फे मुंबई पोलिसांना ५ हजार रेनकोट भेट; आयुक्त परम बीर सिंहांनी मानले आभार

ऍक्सिस बँकेतर्फे मुंबई पोलिसांना ५ हजार रेनकोट भेट; आयुक्त परम बीर सिंहांनी मानले आभार मुंबई: ऍक्सिस बँकेतर्फे मुंबई पोलिसांना ५ हजार रेनकोट काल देण्यात आले. मुसळधार पावसातही मुंबई पोलीस आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे... Read more »