Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“दादर-पनवेल/उरण मार्गावर सायंकाळच्या वेळेला एसटीच्या गाड्या वाढवा नाहीतर….”

जर वेळेत एसटी बसेस सोडता येत नसतील तर किमान ‘ट्रेन’ ने प्रवास करण्याची मुभा देण्याची प्रवाशांची सरकारकडे मागणी मुंबई/पनवेल दि.७: कोरोना लॉकडाऊन च्या काळातही अत्यावश्यक सेवा तसेच खाजगी कार्यालयांतील अनेक जणं न... Read more »

“मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या १६ टीम तैनात” – मदत व पुनर्वसनमंत्री

“मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या १६ टीम तैनात” – मदत व पुनर्वसनमंत्री मुंबई दि. ६:  राज्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य  करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात करण्यात आल्या... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“‘गुगल क्लासरुम’ सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘गुगल क्लासरुम’ सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘वर्क फ्रॉम होम’ मध्येही हातभार लावण्याचे ‘गुगल’ला आवाहन मुंबई, दि. ६ : सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे... Read more »

पडलेली झाडे, झाडांच्या फांद्या हटवून रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून रस्ता मोकळा करण्याचे काम अथक सुरू

पडलेली झाडे, झाडांच्या फांद्या हटवून रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून रस्ता मोकळा करण्याचे काम अथक सुरू नवी मुंबई, दि.६: काल दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ नंतर जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे... Read more »

कालच्या ‘जेएनपीटी’ क्रेन दुर्घटनेप्रकरणी दोष निसर्गाचा की प्रशासनाचा?

जून महिन्यातील ‘निसर्ग’ वादळानंतर सेफ्टी ऑडिट झालं का नाही? जेएनपीटी, नवी मुंबई दि.६: काल झालेल्या वादळी पावसात नवी मुंबई, न्हावा-शेवा येथील जे.एन.पी.टी. (जवाहरलाल नेहरू पत्तन न्यास) बंदरावरील क्यूसी ६,७ व ८ या... Read more »

कालच्या घनघोर पर्जन्यवृष्टीनंतर मुंबई हळूहळू पूर्वपदावर येतेय; अनेक ठिकाणी दुचाकींचा खच

कालच्या घनघोर पर्जन्यवृष्टीनंतर मुंबई हळूहळू पूर्वपदावर येतेय; अनेक ठिकाणी दुचाकींचा खच मुंबई दि.६: काल मुंबईत झालेल्या घनघोर पर्जन्यवृष्टीतून अद्याप मुंबई सवरलेली दिसत नाही. जागोजागी झाडं, पोल, होर्डिंग्ज कोसळली असून मुंबई महानगरपालिकेकडून परिस्थिती पूर्ववत... Read more »

मुंबईतील फूटपाथवर विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना मिळणार ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार १० हजार

बृहन्मुंबई क्षेत्रात पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ अंतर्गत पथविक्रेत्यांवसाठी विशेष योजना सुरु होणार मुंबई: टाळेबंदीमध्ये पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’  अंतर्गत पथविक्रेत्यांवसाठी... Read more »

अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक -सुभाष देसाई

अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक -सुभाष देसाई मुंबई : कोरोनाचे संकट कायम असले तरी उद्योगचक्र बंद ठेवणे अर्थकारणासाठी परवडणारे नाही, त्यामुळे अनलॉक तीनमध्ये मुंबई महानगर व इतर महानगरपालिका क्षेत्रातील... Read more »

“मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे”

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी अखेर मौन सोडलं मुंबई दि. ४: सुशांत सिंग राजपूत च्या आत्महत्येच्या तपासला एव्हाना सुरवात झाली असून दोनच दिवसांपूर्वी बिहार पोलिसांच पथकही महाराष्ट्रात दाखल झालं.... Read more »

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाला देणार ५५० कोटींचा निधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय मुंबई दि. ४: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) साडेपाचशे कोटी रुपयांचा निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटीसमोरील वाढलेली... Read more »