Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आदित्य ठाकरे झाले ठाकरे घराण्यातील पहिले आमदार जे चढतील विधिमंडळाची पायरी

आदित्य ठाकरे झाले ठाकरे घराण्यातील पहिले आमदार जे चढतील विधिमंडळाची पायरी

मुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा निवडणुकीत मोठा विजय संपादित केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऍडवोकेट सुरेश माने यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. आदित्य हे ठाकरे घराण्यातील पाहिले आमदार ठरले आहेत. यापूर्वी ठाकरे घराण्यातील कोणत्याही सदस्याने निवडणूक लढवली नव्हती. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती पण ऐन वेळी त्यांनी माघार घेतली. सध्या मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाचा विचार व्हावा अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *